• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

न्यूझीलंड, द अफ्रिकेने भारताला कसोटीत मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अहंकाराची भाषा, असा घेतला निर्णय

August 5, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या स्पर्धेची अंतिम लढत 9 ते 13 जून 2027 दरम्यान लंडनमधील ‘द ओव्हल’ मैदानावर खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून सात […]

Filed Under: cricket

Mohammad Shami: ‘वंदे मातरम’ गीतावर मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य, जे म्हणाला ते प्रत्येक मुस्लिमाने एकदा ऐकावं

August 5, 2026 by admin Leave a Comment

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते, त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. शमी देशांतर्गत सामन्यात वारंवार चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अनेक वेळा त्याच्या कामगिरीमुळे तो भारतीय संघात पुनरागमन करेल असं म्हटलं जाते, पण संघ जाहीर झाल्यानंतर शमीचे नाव नसते. शमी सध्या आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यात […]

Filed Under: cricket

अजित आगरकर यांचे पद धोक्यात, बीसीसीआयकडून कठोर निर्णय, थेट मोठ्या बदलाची..

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपत आहे. यादरम्यानच हालचालींना वेग आला. मोठे फेरबदलाचे संकेत आहेत. सप्टेंबर महिन्यात अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपत असला तरीही त्यांना आता मुदत मिळणार नसल्याचे कळतंय. आगरकर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवला जाणार नाही. तीन महिन्यांसाठी […]

Filed Under: cricket

IND vs SL: दोन सामन्यात 332 धावा करणाऱ्या खेळाडूमुळे भारताला संजीवनी, श्रीलंकेचं काही खरं नाही!

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन या मालिकेसाठी फिट आहे. त्याने फलंदाजी सरावही सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टीम इंडियात सामील होईल. (Photo: PTI) साई सुदर्शन सध्या बंगळुरूत आहे. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपलं फिटनेस सुधारण्यासाठी काम करत आहे. आता त्याने फलंदाजीला सुरूवात केली आहे. (Photo: PTI) साई […]

Filed Under: cricket

VVS Laxman: टीम इंडियाचे सिलेक्टर बनले तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआय बक्कळ पगार देणार? किती ते पाहा…

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून आगरकर यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपला होता, परंतु बीसीसीआयने तो तीन महिन्यांसाठी वाढवला, जो आता सप्टेंबरमध्ये संपणार आहे. सुरुवातीला, आगरकर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवला जाईल असे वृत्त होते. पण आता असे चित्र पाहायला मिळत नाहीये. जुलै 2023 मध्ये आगरकर यांची भारतीय पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात […]

Filed Under: cricket

खूपच आक्रमक आणि… त्याला विचारण्याचा प्रयत्न केला! अजिंक्य रहाणेने विराटबाबत नेमकं काय सांगितलं?

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटला नुकताच रामराम ठोकला आहे. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेटही खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे पुढे कोणत्या भूमिकेत दिसेल मात्र सांगणं कठीण आहे. असं असताना अजिंक्य रहाणे याने निवृत्तीनंतर एक मुलाखत प्रसिद्धीस आली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. इतकंच क्रिकेटमधील काही जुन्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम
  • हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in