भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांची पर्वणीच असते. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याचा एक कट्टर चाहतावर्ग आहे, भारत पाकिस्तान सामन्याची फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा नसतात तर जगभरात चर्चा असतात. जागतिक हॉकीच्या सर्वात मोठ्या आणि रोमांचक मंचावर भारत पाक पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 19 ऑगस्ट […]
cricket
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग वा सौरव गांगुली, कोणत्या खेळाडूला BCCI देते सर्वाधिक पेन्शन?
Retired Cricketers Pension: रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंनी 19 जुलै 2026 रोजी इंग्लंडविरोधात त्यांचा अखेरचा समाना खेळला. इंग्लंडविरोधात त्यांनी तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना खेळला. त्यात रोहित शर्मा याने 138 धावा ठोकल्या तर विराट कोहलीने 74 धावा चोपल्या. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली की, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली […]
हर्षित राणामुळे टीम इंडियाची नाचक्की! असं काय घडलं की बीसीसीआय देखील नाराज
टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी रणनिती आखत आहे. पण असं असताना खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ बांधणी करणं कठीण होत आहे. याबाबत कर्णधार शुबमन गिलनेही परखड मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याने मोठी बातमी झाली. कारण फिटनेस टेस्ट […]
हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये नवा संघ मिळाला! कोणत्या फ्रेंचायझीकडून खेळणार? जाणून घ्या
आयपीएल 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार? याची चर्चा रंगली आहे. असं असताना हार्दिक पांड्याबाबत एक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. (PC-PTI) मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज […]
श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सोनलची भीती, कर्णधार शुबमन गिलचं टेन्शन वाढलं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं टीम इंडियाचं गणित श्रीलंका दौऱ्यावर अवलंबून आहे. ही कसोटी मालिका भारताला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कस लागणार आहे. भारतीय संघ कोलंबोत पहिला सराव सामना 7 ऑगस्टला खेळणार आहे. हा तीन दिवसीय सामना असणार आहे. या संघाची धुरा श्रीलंका […]
England Test Squad: कुचकामी ठरला म्हणून ज्या खेळाडूला संघातून काढलं, तो घेणार बेन स्टोक्सची जागा
इंग्लंड संघाने कसोटी फॉर्मेटमध्ये कात टाकली असून जो रूटच्या नेतृत्वात नव्या पर्वाला सुरूवात होणार आहे. बेन स्टोक्स निवृत्ती घेतल्यानंतर आणि ब्रँडन मॅक्कलमला पदावरून काढल्यानंतर इंग्लंडने नव्याने संघ बांधला आहे. मागच्या चार वर्षांपासून बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्कलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघ बेजबॉल पॅटर्न क्रिकेट खेळत होता. मात्र आता या दोघांच्या गैरहजेरीत इंग्लंड संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार […]