IND vs SLC XI Practice Match Day 1 : श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजला सुरुवात होण्याआधी भारतासाठी एक निराशाजनक बातमी आहे. आयर्लंड, इंग्लंडसारखीच भारतीय संघाची श्रीलंकेमध्ये स्थिती आहे. श्रीलंकेविरुद्ध मुख्य कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी सराव सामना खेळवला जात आहे. नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाच्या वाट्याला गोलंदाजी आली. तीन दिवसाच्या सराव सामन्यात पहिल्याचदिवशी भारताने खराब सुरुवात केली […]
cricket
Shubman Gill: गिलला दुखापत, बीसीसीआयकडून नव्या कॅप्टनचे नाव समोर, सांभाळणार संघाची धुरा
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने रंगणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून जोरदार सराव करतानाही दिसला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली ज्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला […]
रेस ट्रॅकवर कॅप्टन कूलचा स्वॅग! MS Dhoni ने चेन्नईत सुसाट पळवली KTM 390 Duke
तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली ही बाईक आपल्या वेगवान परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. या बाईकमध्ये शक्तिशाली 399 सीसीचे लिक्विड-कुल्ड इंजिन आणि कॉर्नरिंग एबीएस सारखे प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. रेस ट्रॅकवर धोनीने टीव्हीएस युरोग्रिप (TVS Eurogrip) टायर टेस्टिंग इव्हेंटदरम्यान घेतलेली ही हाय-स्पीड टेस्ट राईड सध्या सोशल मीडियावर क्रीडा आणि ऑटो जगतात प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय […]
Raj Thackray: सुवर्णपदक विजेत्याला अडीच तास ताटकळत उभं का राहावं लागलं? राज ठाकरे म्हणाले, अरे मलाच…
कॉमनवेल्थ गेम्समधील (राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा) 2026 या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काल गेले होते. दिलीपसोबत त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळेही उपस्थित होते. पण ही भेट काही झालीच नाही. दिलीप आणि प्रशिक्षक काळे यांना तब्बल दोन ते अडीच तास ताटकळत राहावे लागले. इतका वेळ थांबूनही भेट काही झालीच […]
मन हेलावून टाकणारी घटना, मॅच सुरु असताना वीज कोसळली अन् 24 वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू, Video Viral
वीज पडून एका 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो खरोखरच हृदयद्रावक आहे. ही घटना दक्षिण थायलंडमध्ये घडली, जिथे एका स्थानिक सामन्यादरम्यान फुटबॉलपटू सोफवान अवे याचा मृत्यू झाला. या घटनेत जवळपास डझनभर इतर खेळाडूही जखमी झाले. व्हिडिओमध्ये मुसळधार पावसात सुरू असलेला फुटबॉल सामना दिसत आहे. अचानक, सोफवानवर […]
अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण
क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकिर्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images) जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण […]