क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकिर्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images) जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण […]
cricket
टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने रचला कट, भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा संताप
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या कसोटी मालिकेत विजयी झेंडा फडकवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी भारतीय संघ मालिकेच्या दहा दिवस आधीच श्रीलंकेत ठाण मांडून आहे. श्रीलंकेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच एक सराव सामना खेळून अभ्यास किती झाला आहे, याची चाचपणी करणार आहे. हा सराव सामना श्रीलंकेन लोकल संघाशी 7 ऑगस्ट रोजी आहे. तीन दिवसीय […]
पाकिस्तानी क्रिकेटपटूवर थेट दोन वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं? इतकी मोठी शिक्षा देण्याचं कारण की…
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पीसीबीच्या एका कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू हमजा नजर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पाकिस्ता क्रिकेट बोर्डाने त्याच्याविरोधात कठोर कारवाई करत दोन वर्षांची बंदी घातली आहे. इतकंच काय तर दंडही ठोठावला आहे. आता हमजा नजर पुढचे दोन वर्षे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. हमजा नजरने केलेल्या कृत्याप्रकरणी पीसीबीने एक […]
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा वैभव सूर्यवंशीला मोठा इशारा, खडसावत म्हटले, त्याला कळायला…
गेल्या महिन्यात, जुलैमध्ये, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण चांगले ठरले नाही. त्याने इंग्लंडमधील तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा करत 42 धावा केल्या. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान सूर्यवंशीने आपला फॉर्म परत मिळवला आणि तीन सामन्यांमध्ये 151 धावा करून मालिकावीर पुरस्कार पटकावला. वैभव सूर्यवंशीची कामगिरी […]
Ajinkya Rahane: बाब्बो! विराट खूपच आक्रमक… निवृत्त होताच अजिंक्य रहाणे काय बोलून गेला? वाचाच…
अजिंक्य रहाणेने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर आता त्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने टीम इंडिया, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल आणि सध्या गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याबद्दल आपले विचार मांडले. तो सध्या यूकेमध्ये ‘हंड्रेड लीग’मध्ये समालोचन करत आहे. त्याने ‘स्टिक […]
Gautam Gambhir Video: गंभीरची टीम इंडियाला थेट वॉर्निंग, अल्टिमेटम देत म्हणाला जिंकलात तर ठीक आहे नाही तर…
भारतीय क्रिकेट संघ 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत आहे. त्याआधी, भारत 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ सध्या 5 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सराव करत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाला आगामी मालिकेबद्दल सावध केले आणि श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाला कसे सामोरे जायचे हे समजावून सांगितले. गंभीरने टीम इंडियामध्ये सामील […]