• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

प्रसिद्ध क्रिकेटपटूने गूपचूप उरकले लग्न, अभिनेत्रीसोबतच्या फोटोंनी वेधले लक्ष

August 8, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट आणि बॉलिवूड दोन्हीचे एकदम जवळचे नाते असल्याचे बोलले जाते. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केली आहे. या यादीमध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा, सागरिका घाटके- जहीर खान अशा काही जोड्यांचा समावेश आहे. आता या यादीमध्ये आणखी एका क्रिकेटपटू समाविष्ट झाला आहे. त्याने नुकताच एका अभिनेत्रीशी लग्न केले आहे. त्याच्या लग्नातील फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत […]

Filed Under: cricket

IND vs SL: कसोटी मालिकेपूर्वी नको तेच घडलं! साई सुदर्शन दुखापतीमुळे बाद, कोणाला मिळणार संधी?

August 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून होत आहे. पण या मालिकेपूर्वी दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. श्रीलंकेचे कुसल मेंडिस आणि पाथुम निसंका दुखापतीमुळे मालिकेला मुकले आहेत. तर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. असं असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! अफगाणिस्तानची 2027 वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री; ‘या’ संघाच्या आशेवर फिरले पाणी!

August 8, 2026 by admin Leave a Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं स्वरूप कसं असेल या बाबत आयसीसीने आधीच जाहीर केलं आहे. आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघाची नावंही जाहीर होत आहे. असं असताना अफगाणिस्तानने या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एन्ट्री मारली आहे. अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट पक्कं केलं आहे. अफगाणिस्तान […]

Filed Under: cricket

श्रीलंका विरूद्धच्या गॉल टेस्ट सामन्यात देवदत्त पडिक्कल दावा मजबूत, सराव सामन्यात दमदार शतक ठोकलं

August 8, 2026 by admin Leave a Comment

कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यातून भारतीय संघाला अभ्यास कसा झाला आहे याची चाचपणी करता येणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंका इलेव्हनच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवशी श्रीलंकेने 8 गडी गमवून 363 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची […]

Filed Under: cricket

IND vs SLC XI : यशस्वी जैस्वाल या गोलंदाजांचा बनला गिऱ्हाईक, श्रीलंकेत पोल-खोल, 0 वर OUT

August 8, 2026 by admin Leave a Comment

Yashasvi Jaiswal Struggle Against Left-Arm Pacer : भारत-श्रीलंकेमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यातून टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड होत चालल्या आहेत. भारतीय टीमचा ओपनर यशस्वी जैस्वालच्या खराब फॉर्मने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. कोलंबोच्या नॉन्डिसक्रिप्ट्स क्रिकेट क्लबवर श्रीलंका प्लेइंग XI विरुद्ध सराव सामना सुरु […]

Filed Under: cricket

IND vs SLXI: सराव सामन्यासाठी प्लेइंग 11 का नसते? भारत श्रीलंका सामन्यासाठी नेमका नियम काय? जाणून घ्या

August 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाला पुरेशी विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे सराव सामना खेळण्याच निर्णय घेतला आहे. शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने या सामन्याची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे. पण असं असलं […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in