• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs SL : BCCI ची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी या धुरंधर खेळाडूचा संघात समावेश

August 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. BCCI साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन टीम इंडियातून बाहेर पडला होता. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे. BCCI ने […]

Filed Under: cricket

IND vs SL: साई सुदर्शन बाहेर पडताच मुंबईकरची लॉटरी, आगरकरांनी ज्याला सतत डावललं तोच आता संघात घेणार एन्ट्री

August 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने रंगणार आहेत. या कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यात एक मोठी समस्या म्हणजे दुखापतींचा डोंगर. भारतीय खेळाडू एकामागोमाग दुखापतींचा सामना करत असल्याचे पाहायला मिळाले. आधी जसप्रीत बुमराह आणि नंतर साई सुदर्शनला दुखापतीचा सामना करावा लागला. हे […]

Filed Under: cricket

Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…

August 9, 2026 by admin Leave a Comment

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेला भारतीय कर्णधार शुभमन गिल तीन दिवसांनंतर पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे. कोलंबो येथील नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट मैदानावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपल्या चाहत्यांना एक […]

Filed Under: cricket

ठरलं तर मग! ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळणार नाहीत IPL, तडकाफडकी असा निर्णय का?

August 9, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम, आयपीएल 2027, पुढील वर्षी खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या पुढील हंगामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु ही जगातील सर्वात मोठी लीग मार्च ते मे दरम्यान खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ ऑगस्ट 2026 ते ऑगस्ट 2027 दरम्यान भरपूर क्रिकेट खेळणार आहे. पुढील वर्षभरात, ऑस्ट्रेलियन संघ 20 कसोटी आणि 14 मर्यादित षटकांचे […]

Filed Under: cricket

Ajinkya Rahane: अरे मी त्याचं करिअर वाचवलं नाहीतर… अजिंक्य रहाणेचं विधान चर्चेत, यशस्वी जयस्वालबद्दल स्पष्टच म्हणाले…

August 9, 2026 by admin Leave a Comment

अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संबंध भारतीय क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका प्रसंगानंतर यशस्वी आणि अजिंक्य हे एकमेकांची तोंड बघत नाही असं म्हटले जाते. अलीकडेच, अजिंक्य रहाणेने 2022 च्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्या घटनेबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, जेव्हा त्याने जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले होते. अजिंक्यने नुकतीच आपली निवृत्ती जाहीर […]

Filed Under: cricket

Video: सामना संपताच मैदानावर जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले, भांडणाचा Video Viral

August 9, 2026 by admin Leave a Comment

सामना संपला मैदानावर विजयाचा जल्लोष सुरु होता. आता या विजयाचा जल्लोष हा फार काळ टिकला नाही. लगेचच मैदानावर राडा पाहायला मिळाला. शनिवारी आसाम प्रीमियर लीगच्या एका सामन्यात दिब्रुगड वॉरियर्स आणि जोरहाट स्टॅलिअन्स आमनेसामने आले. सामना संपताच दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आसाम प्रीमियर लीगमधील एका सामन्यानंतर हा राडा पाहायला मिळाला. दोन खेळाडू एकमेकांला भिडले. जोरदार […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in