2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी ऐतिहासिक होती. देशाने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदके जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पदक विजेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. प्रत्येकाचा अनुभव जाणून घेतला. या भेटीदरम्यान, रौप्य पदक जिंकलेल्या भारतीय बॉक्सर नरेंद्रने पंतप्रधान मोदींना एका पाकिस्तानी बॉक्सरबद्दलचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. […]
cricket
IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय
IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघ पास झाला आहे. पण मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आराम करण्याऐवजी सराव सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. सराव सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कामाला लागली आहे. सरावादरम्यान टीम […]
Narendra Modi: आस्थेवाईक विचारपूस, लाडू भरवला, डोक्यावर हात ठेवला अन् शुभेच्छा… ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसोबत मोदींचा संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव प्राप्त झाला आहे आणि ती तरुणांना प्रेरणा देईल. पंतप्रधान मोदींनी २2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. त्यांनी बॉक्सर […]
बीसीसीआय गंभीरला कोच बनवणारच नव्हते पण… धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडियाला अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे अब्जावधी भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले. या मोठ्या स्पर्धेसोबतच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. द्रविडचा कार्यकाळ नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. यामागे गौतम गंभीर नव्हे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण होते. लक्ष्मण यांनी […]
Video: मॅच सुरु असतानाच दिल्लीकरांमध्ये तुफान राडा, अक्षर:श अंगावर धावून गेले, काही केल्या थांबेना अन् नंतर… Video Viral
सध्या प्रत्येक शहराचे लीग सामने सुरु आहेत. या लीग सामन्यांची भलतीच चर्चा सुरु असते. या लीग सामन्यात अनेक खेळाडू ताबडतोब खेळतात तर काही खेळाडूंमध्ये वाद होताना दिसतात. आसाम प्रीमियर लीगमध्येही सामना संपताच खेळाडूंमध्ये राडा झाला होता. आता दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये रोमांचक सामन्यांची मालिका सुरू आहे. या काळात खेळाडूंमधील वादही चर्चेत आहेत. विशेषतः, आउटर […]
Sarfaraz Khan Post: भारतीय संघात कमबॅक होताच सर्फराज खानची पोस्ट चर्चेत, फोटोमध्ये खास व्यक्तीसोबत दिसला
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने सराव सामना खेळला होता. आता या मालिकेपूर्वीच भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींचा सामना करताना पाहायला मिळाले. आता या खेळाडूंची रिप्लेसमेंटही बीसीसीआयने जाहीर केली आहे. साई सुदर्शन हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. आता साईची रिप्लेसमेंट म्हणून सर्फराज खानचे नाव बीसीसीआयने घोषित […]