सामना संपला मैदानावर विजयाचा जल्लोष सुरु होता. आता या विजयाचा जल्लोष हा फार काळ टिकला नाही. लगेचच मैदानावर राडा पाहायला मिळाला. शनिवारी आसाम प्रीमियर लीगच्या एका सामन्यात दिब्रुगड वॉरियर्स आणि जोरहाट स्टॅलिअन्स आमनेसामने आले. सामना संपताच दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आसाम प्रीमियर लीगमधील एका सामन्यानंतर हा राडा पाहायला मिळाला. दोन खेळाडू एकमेकांला भिडले. जोरदार […]
cricket
मृणाल ठाकूर 10 वर्षांनी लहान क्रिकेटरला करतेय डेट? व्हायरल व्हिडीओनंतर सोडलं मौन
बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वाचं नेहमीच खूप जवळचं नातं राहिलं आहे. आजवर अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं आहे, तर अनेकांचं क्रिकेटविश्वातील खेळाडूंसोबत नाव जोडलं गेलं आहे. यात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. मृणालचं नाव भारतीय क्रिकेट संघातील यशस्वी जयस्वालशी जोडलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे […]
Jorge Messi: लिओनल मेस्सीवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं 68व्या वर्षी निधन
स्टार फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे. (Photo: Getty Images) अर्जेंटिना मिडिया रिपोर्टनुसार, लिओनल मेस्सीच्या वडिलांचं वयाच्या 68व्या निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अर्जेटिनातील रोसारियो शहरातील एका […]
IND vs SLCXI: सराव सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 6 धावांनी पिछाडीवर! नेमकं काय घडलं?
भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पकड मिळवली. श्रीलंकेने पहिल्या दिवशी 8 गडी गमवून 363 धावा केल्या होत्या. तसेच डाव घोषित केल्याने दुसऱ्या दिवशी भारताला फलंदाजीची संधी मिळाली होती. भारताने दुसऱ्या दिवसावर जोरदार पकड मिळवली. भारताने दुसऱ्या दिवशी 90 षटकांचा सामना केला आणि 6 गडी गमवून 357 धावा केल्या […]
टीम इंडिया बाहेर असलेल्या सरफराज खानच्या क्रिप्टीक पोस्टमुळे खळबळ, मी फिट बसत नाही, पण….!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं भारताचं गणित खूपच किचकट झालं आहे. त्यामुळे भारताला श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. 15 ऑगस्टला पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळला जाणार आहे. असं असताना टीम इंडिया बाहेर असलेल्या फलंदाज सरफराज खानची इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सरफराज खानने […]
Rishabh Pant : 3 वर्षांपासून भटकतोय, ऋषभ पंतचं दु:ख, रात्री 1 वाजता थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पंतचा खेळ तर सर्वांनीच पाहिला आहे. त्याचे अनेक चाहतेही आहेत. मात्र आता ऋषब पंतने, आपल्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाची इच्छा सार्वजनिकरित्या व्यक्त केली आहे. गेल्या बऱ्याच काळापासू उत्तराखंडमध्ये स्वतःचं घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या […]