Abishek Porel Arrested : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. हुगळी पोलिसांनी 23 वर्षीय यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या अभिषेक पोरेल याला सोमवारी रात्री अटक केली. वैद्यकी शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील एका विद्यार्थिनीने पोरेलविरोधात बलात्कार, लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी […]
cricket
दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अभिषेक पोरेलला अखेर बेड्या, नेमकं काय केलं? थेट हायकोर्टाने घेतली दखल
Abhishek Porel Arrested: आयपीएल स्पर्धेत नावलौकिक मिळवलेल्या अभिषेक पोरेलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नाव धुळीस मिळवलं आहे. त्याने केलेल्या कृत्याची दखल घेत कोलकाता हायकोर्टाने त्याला बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला अटक करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप […]
IND vs SL: गौतम गंभीरसोबत गॉलमध्ये काय घडलं होतं? प्रशिक्षक म्हणून आता आव्हान पेलणार का?
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात कस लागणार आहे. हा कसोटी सामना गॉलमध्ये होणार आहे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा या मैदानात पाय ठेवणार आहे. हा कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून प्रशिक्षक गौतम गंभीरचा कस लागणार आहे. या मैदानात गौतम गंभीर या पूर्वी एक खेळाडू म्हणून उतरला होता. पहिल्यांदा […]
रोहित शर्मा निवृत्ती घेणार हे झालं पक्कं? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पण धाकधूक वाढली!
भारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पहिल्या दोन वनडे सामन्यात फेल गेलेला रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याच्या शतकी खेळीमुळे निवृत्तीच्या बातम्यांसह टीकाकारांची तोंडही बंद झाली. (Photo: PTI) इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर पार पडला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल असं बोललं गेलं. […]
भारतीय क्रिकेटपटूंबाबत धक्कादायक बातमी समोर, वजन कमी करण्यासाठी चक्क ड्रग्जचा वापर करतायेत? रिपोर्ट समोर
भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती सध्या जगात सर्वोत्तम मानली जाते. विराट कोहलीनंतर असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे केवळ चांगली शारीरिक ताकदच नाही, तर उत्कृष्ट शरीरयष्टीही आहे. मात्र, एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका अहवालानुसार, अनेक भारतीय क्रिकेटपटू स्वतःला सडपातळ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी एका विशेष औषधाचा वापर करत आहेत. हे औषध त्यांची ताकद कायम ठेवत त्यांचे वजन […]
Rohit Sharma Video: रोहित शर्माने अचानक शेअर केला ‘तो’ व्हिडिओ, निवृत्तीची जोरदार चर्चा
Rohit Sharma New Video: रोहित शर्मा नेहमीच मैदान गाजवताना पाहायला मिळाला आहे. रोहितचा मैदानावर नेहमीच आक्रमक आणि तितकाच मजेशीर स्वभाव पाहायला मिळाला आहे. रोहितच्या याच स्वभावामुळे चाहते त्याचे खूप मोठे फॅन आहे. आता रोहित त्याच्या निवृत्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रोहित निवृत्त होईल अशी चर्चा सुरु आहे पण तो त्याचा आक्रमकपणा खेळात दिवसेंदिवस वाढवताना दिसत […]