• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

हार्दिक पांड्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने टाकले फासे! बदल्यात हा खेळाडू देण्याची तयारी

August 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी आयपीएल 2027 स्पर्धेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. दोन दिवसाआड त्याच्या ट्रेडिंगच्या बातम्या समोर येत आहेत. कधी ही फ्रेंचायझी तर कधी त्या फ्रेंचायझीसोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. पण अधिकृतरित्या काहीच समोर आलेलं नाही. आता एका रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सने हार्दिक पांड्यासाठी फासे टाकल्याचं बोललं जात आहे. […]

Filed Under: cricket

रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळणार नाही? सोशल मीडियावरील त्या चर्चांमुळे धाकधूक वाढली

August 11, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या फॉर्मेटला रामराम ठोकला. त्यानंतर इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रोहित शर्मा आता गेल्या काही दिवसांपासून फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्यासाठी जोरदार सरावही करत आहे. पण आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळणार […]

Filed Under: cricket

बबिता फोगाट यांच्या घरी छोट्या परीचं आगमन, पहिला फोटो शेअर करत म्हणाल्या…

August 11, 2026 by admin Leave a Comment

कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. बबिता फोगाट दुसऱ्यांदा आई झाली असून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दिल्लीतील शालीमार बाग येथील एका रुग्णालयात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बबिताने एका मुलीला जन्म दिला. बबिता फोगाट यांनी घरी जानेवारी 2021 मध्ये मुलाला जन्म दिला होता. आता परीचं घरी आगमन झाल्यानंतर तिने हा […]

Filed Under: cricket

IND vs SL: कसोटी मालिकेत श्रीलंकेला गुरनूर ब्रारची सर्वाधिक धास्ती! त्याचं कारण असं की…

August 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून इथल्या खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. दुसरीकडे, भारतीय फिरकी गोलंदाज श्रीलंकन फलंदाजांना फिरकीवर नाचवण्यास सज्ज झाले आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या हाती असणार आहे. पण असं असताना जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत गुरनूर ब्रारचं नाणं खणखणीत वाजेल असं श्रीलंकेचा […]

Filed Under: cricket

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर सचिन काय म्हणाला? त्या फोनबाबत आता झाला खुलासा

August 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेला आणि शांत, संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अजिंक्य रहाणेकडे रेड बॉल क्रिकेटमधील एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या नेतृत्वाची पारखही झाली होती. पण गेल्या काही वर्षात त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे अजिंक्य रहाणे फक्त आयपीएल आणि देशांतर्गत […]

Filed Under: cricket

Cricket: सरफराज खानच्या जागी 25 वर्षीय खेळाडूची संघात अचानक एन्ट्री, झालं असं की…

August 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दोन धक्के बसले. संघात निवड झालेले जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन हे दुखापतीमुळे बाद झाले. त्यामुळे बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खान यांची निवड झाली. सरफराज खान […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in