पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो २०१६ मध्ये जॉर्जिना रॉड्रिगेजला पहिल्यांदा भेटले होता. जॉर्जिया तेव्हा गुच्चीच्या स्टोअरमध्ये काम करत होती. जॉर्जिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की रोनाल्डोला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. दोघे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला आणि आता लग्नही केले आहे. रोनाल्डो हा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. तो मैदानातील […]
cricket
जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची तयारी ठेवा..! वनडे वर्ल्डकप 2027 नंतर नेमकं काय घडणार?
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आणि मॅच विनर खेळाडू म्हणून ख्याती असलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला सध्या दुखापतीने ग्रासलं आहे. गेल्या काही वर्षात दुखापतीमुळे संघाच्या आत बाहेर राहिला आहे. आता श्रीलंका कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड केली होती. पण दुखापतीतून सावरला नसल्याने या मालिकेला मुकला आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआयने आकिब नबीची संघात निवड केली आहे. […]
IND vs SL Test: श्रीलंकेत भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडणार! कपिल देव काय म्हणून गेले
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. मात्र या कसोटी मालिकेत भारतीय संघ जिंकणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी री ओढत भारतीय फलंदाजीवर बोट ठेवलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार असंच दिसत आहे. कपिल देव यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीचा अंदाज घेऊन […]
इंग्रज तशी चूक करणार नाहीत! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला शोएब अख्तरने दाखवला आरसा
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 19 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 चा भाग आहे. पण दोन्ही संघांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तानचा इतिहास आव्हानात्मक राहिला आहे. पाकिस्तान […]
IND vs SL: गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने टाकला डाव, पाच फिरकीपटूंसह निवडला असा संघ
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यासाठी जोरदार सराव सुरू आहे. श्रीलंकेतील डावपेच आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. गॉल कसोटी सामन्याला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याच्या तीन दिवस आधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंकन संघाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून होता. कोणत्या खेळाडूंची […]
वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात काय घडतंय? आफ्रिदी स्पष्टच म्हणाला की…
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट संघात कधी काय होईल सांगता येत नाही. आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एक नव्या चर्चेला म्हणण्यापेक्षा नव्या वादाला सुरूवात झाली आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदी बाबर आझम यांची नियुक्ती झाली आहे. आता त्याच्या खांद्यावर वनडे संघाची धुरा देण्याची तयारीही सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असताना वनडे संघाचा कर्णधार शाहीन […]