• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

… तर बऱ्याच गोष्टी सुटतील! हरभजन सिंगने श्रीसंतची रुममेट म्हणून केली निवड, बॉक्सिंग चॅलेंजनंतर नवा ट्विस्ट

August 13, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सहकारी असलेल्या हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद इतके वर्षे सरूनही संपलेला नाही. आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंगने एस श्रीसंतच्या कानशि‍लात लगावली होती. तेव्हा हा वाद बराच पेटला होता. मतभेद होऊनही वनडे वर्ल्डकप 2011 संघात दोघेही होते. विजेत्या संघात त्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद काही वर्षे शांतही झाला. […]

Filed Under: cricket

IND vs SL: अवघ्या 5 सेकंदांच्या नाणेफेकीवर ठरणार गॉल कसोटीचा निकाल! जाणून घ्या कसं काय ते

August 13, 2026 by admin Leave a Comment

गॉल कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ सज्ज आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी रणनिती आखली आहे. पहिल्या कसोटीत भक्कमपणे सामोरं जाण्यासाठी सर्व उणीवा दूर करण्याच काम सुरू आहे. असं असताना टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्या एका विधानाने दोन्ही संघांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. मॉर्ने मॉर्केल यांनी सांगितलं […]

Filed Under: cricket

AUS vs BAN Test: दुबळ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण, कांगारुंचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला

August 13, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बांगलादेशचा संघ कायम ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील चित्र पाहून तसंच म्हणता येईल. कारण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 198 धावांवर आटोपला. तसेच बांगलादेशने पहिल्या दिवसअखेर एक गडी गमवून 96 धावांची खेळी केली आहे. अजूनही बांग्लादेश 102 धावांनी पिछाडीवर आहे. पण पहिल्या […]

Filed Under: cricket

AUS vs BAN: बांगलादेशच्या हसन महमूदने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ केला गारद

August 13, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश पहिल्या कसोटी सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. 23 वर्षानंतर बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण 2003 नंतर ऑस्ट्रेलियात आलेल्या बांग्लादेश संघाने ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी दाणादण उडवून दिली. (Photo: Getty Images) डार्विनमध्ये सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशी वेगवान गोलंदाजांना कहर केला. ऑस्ट्रेलियाला डोकंच वर काढू दिलं नाही. पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सेशनपर्यंत […]

Filed Under: cricket

Live क्रिकेटचा सामना थांबवावा लागला, अंधार पसरला अन् नंतर फॅन्सला दिसलं ते सूर्यग्रहण, Video Viral

August 13, 2026 by admin Leave a Comment

सामना सुरु असताना चाहत्यांचे संपूर्ण लक्ष हे समोर खेळणाऱ्या खेळाडूकंडे असते. पण सामन्यात अशा काही गोष्टी घडत्यात ज्यामुळे चाहत्यांचे संपूर्ण लक्षवेधले जाते. आता जर क्रिकेट सामन्यादरम्यान सूर्यग्रहण सुरू झाले असं कधी ऐकलं आहे का? पण असेच पाहायला मिळाले. असेच काहीसे बुधवारी रात्री उशिरा, भारतीय प्रमाण वेळेनुसार घडले. या दिवशी सूर्यग्रहण झाले. जरी ते भारतात दिसले नसले […]

Filed Under: cricket

Sunil Gavaskar: ते आधी बंद करा मग तुम्ही जिंकाल…गावस्कर यांनी भारतीय संघाला झाप झाप झापलं

August 13, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाची मागील काही महिन्यातील कामगिरी इतकी चांगली पाहायला मिळालेली नाही. टी-20 मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी चांगली दिसली नाही. यामुळे अनेक दिग्गजांनी भारतीय संघावर मोठी टीका केली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. आता या मालिकेसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाबद्दल माजी दिग्गज […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in