Steve Smith Most Catches In Test: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील महत्त्वाचा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया सहज बाजी मारेल असं वाटलं होतं. पण तसं अजिबात घडताना दिसत नाही. बांगलादेशने कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांवर मजबूत पकड मिळवली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एक मोठा कारनामा […]
cricket
AUS vs BAN: तन्झिद हसन तमीमची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक कामगिरी, शतकी खेळीसह नोंदवला असा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेशने सरशी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 198 धावांवर रोखलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 351 धावा केल्या. तसेच 153 धावांची आघाडी घेतली. यात तन्झिद हसन तमीमची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. (Photo: Bangladesh Cricket Twitter) बांगलादेशचा 25 वर्षीय सलामीवीर तन्झिद हसन तमीम खेळ शून्यावरच आटोपला […]
64, 95, 65, 57 आणि 59..! पप्पू यादव यांच्या मुलाची वादळी खेळी, तरीही संघाला पाहावं लागलं पराभवाचं तोंड
Delhi Premier League 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्सचा कर्णधार सार्थक रंजन याची वादळी खेळी सुरूच आहे. सलग पाच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं आहे. त्याच्या या खेळीचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. तसेच त्याला पुढच्या स्पर्धांसाठी दारं खुली होणार आहेत. पाचव्या सामन्यात नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स आणि पुरानी दिल्ली 6 हे संघ आमनेसामने आले […]
IND vs SL: चक्क क्रिकेटरनं कोचला संपवलं; टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी श्रीलंकेत खळबळ
श्रीलंकेतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर समोर येत आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आता या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या संघाबद्दल एक मोठी बाब समोर आली आहे. श्रीलंकेतील कोचचा मृत्यू झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या वादानंतर एका 62 वर्षीय प्रशिक्षकाचा मृत्यू झाला […]
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध जिंकणं थोडं अवघड, मॉर्ने मॉर्केल यांचा टीम इंडियावर भरवसा नाय काय? एक भीती बोलून दाखवली
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. उद्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा गॉलवर रंगणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. आता मालिकेच्या एकदिवसआधी भारतीय संघाचे गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्केलने संघाला एक मोठा […]
अरे त्या सरफराजला सांगा आणि…आर अश्विनने विजयाचं जुगाड सांगितलं; टीम इंडिया फॉलो करणार का?
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या मालिकेपूर्वीच संघात दोन बदल करण्यात आले आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांच्या जागी आकिब नबी आणि सरफराज खान यांची नियुक्ती झाली आहे. आकिब नबीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. […]