• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Rohit Sharma : पुन्हा तळपणार ‘हिटमॅन’ची बॅट ? रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, लवकरच…

August 15, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात शानदार शतक झळकावत रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या टीकाकारांना दमदार उत्तर दिलं. मात्र, या जबरदस्त खेळीनंतरही त्याच्या वनडे कारकिर्दीबाबतचे तर्कवितर्क, चर्चा थांबलेली नाही. विशेषतः 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित हा भारतीय संघाचा भाग असेल की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. तो पुन्हा खेळताना दिसणार काी नाही, याची चिंता […]

Filed Under: cricket

केएल राहुलचा जोरदार फटका आणि चेंडू श्रीलंकन खेळाडूच्या डोक्यावर लागला, थेट मैदानाबाहेर गेला

August 15, 2026 by admin Leave a Comment

गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात भारत श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला या सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये यशस्वी जयस्वालच्या रुपाने धक्का बसला. त्याला धावचीत होत मैदान सोडवं लागलं. पण या सामन्याच्या सुरूवातील एक धाकधूक वाढवणारा प्रकार घडला. डावाच्या 10 व्या षटकात केएल राहुल फलंदाजी करत […]

Filed Under: cricket

R Ashwin: व्हिडिओ बनवत होता अन् अचानक घरी धडकले पोलिस, अश्विनसोबत नेमकं काय घडलं?

August 15, 2026 by admin Leave a Comment

माजी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली असून तो त्याचे पूर्ण लक्ष आता त्याच्या युट्यूब चॅनेलवर आहे. तो क्रिकेट संदर्भात अनेक व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता असाच एक व्हिडिओ बनवताना त्याच्या घरी पोलीसांनी अचानक धडक घेतली. व्हिडिओ बनवताना तो अचानक उठून गेला. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते समोर आले […]

Filed Under: cricket

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी गॉलमध्ये भारतीय संघाने फडकवला तिरंगा, बीसीसीआयने Video केला शेअर

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी हा महत्त्वाचा आणि विशेष सामना आहे. कारण भारतीय कसोटी क्रिकेटमधील 600वा कसोटी सामना आहे. त्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य आहे. त्यामुळे हा सामना भारतीय क्रिकेटर्स […]

Filed Under: cricket

IND vs SL: नाणेफेकीचा कौल जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग 11 बाबत गिल म्हणाला की…

August 15, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचं ध्येय ठेवून टीम इंडिया मैदानात उतरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी आजपासून सुरू होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे करो या मरोची स्थिती असणार आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. शुबमन गिलने खेळपट्टीचा अंदाज घेऊन लगेचच फलंदाजीचा निर्णय घेतला. कारण गॉलच्या […]

Filed Under: cricket

Live मॅच सुरु असताना क्रिकेटर गर्लफ्रेंडसोबत… क्रिकेटपटूला पकडल्यानंतर BCCI ची मोठी Action

August 15, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या मैदानावर शिस्त आणि नियमांकडे दुर्लक्ष करणे हे खेळाडूच्या कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकते. अशीच एक घटना सामन्यादरम्यान घडली. या सामन्यादरम्यान आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवणे तामिळनाडूच्या एका तरुण फलंदाजाला महागात पडले. बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्या खेळाडूवर 1 लाख रुपयांचा मोठा दंड लावला. ही घटना नुकत्याच झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान घडली. खेळाडू आणि सामना अधिकारी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in