भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या दिवसावर अधिराज्य गाजवलं. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि भारताचं नशिब फुटकं निघालं. लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाही. पण त्यानंतर सामना सुरू झाला आणि भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. फिरकीच्या जोरावर भारताच्या धडाधड […]
cricket
ODI WC 2027: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीचा खास मुहूर्त, महात्मा गांधींना वाहणार श्रद्धांजली!
ODI World Cup 2027: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होत आहे. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेसाठी मुहूर्तासाठी 8 ऑक्टोबर तारीख असू शकते अशी चर्चा होती. त्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान सराव सामन्यांची मेजवानी […]
Bangladesh vs Australia: बांगलादेशचा विजय आणि पाकिस्तानची गेली लाज, कसं काय ते जाणून घ्या
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची मोहीम फत्ते केली आहे. बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय पाकिस्तानसाठी शरमेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही संघांच्या कामगिरीवरून आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. (Photo: PTI) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात 40 कसोटी सामने खेळले असून त्यात फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेशने फक्त तिसऱ्या कसोटीत विजयाचं खातं खोललं आहे. बांगलादेशने […]
WTC 2027: बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आकडे झपाट्याने बदलले, भारताचं टेन्शन वाढलं
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. या विजयामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेतील समीकरण बदललं आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने आता ती वाचवण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे आहे. कारण पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या […]
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली
बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं आणि ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ […]
Vinod Kambli Biopic: क्रिकेटमधील संघर्ष, Love Life, व्यसन.., विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे त्यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’ नावाची एक हिंदी सीरिज काढणार आहे. ही सीरिज एका डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या मालिकेची निर्मिती ‘200 नॉट आऊट प्रोडक्शन्स’चे रवी भागचंदका करत आहेत. अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट […]