श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजीची जादू मैदानावर स्पष्टपणे दिसून आली. कर्णधार शुभमन गिलच्या चपळाईने आणि तल्लख क्षेत्ररक्षणाने चाहतेही चकित झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मानव सुथारनंतर, कुलदीप यादवनेही कामिंदू मेंडिसला बाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. मेंडिस क्रीझच्या बाहेर आला आणि त्याने कुलदीपच्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा […]
cricket
Rishabh Pant: कॉमन सेन्सच नाहीये त्याच्याकडे… ऋषभ पंतची पार लायकी निघाली
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीने कोणताही विशेष प्रभाव न पाडता पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने पहिल्या डावात 62 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 39 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना पंत चांगलाच स्थिरावलेला दिसत होता, पण एक खराब फटका खेळल्यामुळे तो बाद झाला. पंतच्या या बेजबाबदार बाद होण्यानंतर, भारताचा माजी खेळाडू […]
सचिन तेंडुलकरने मंचावर जोडे काढले, मुख्यमंत्री बघत राहिले… क्रिकेटच्या देवाचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकर हा केवळ क्रिकेटमधील विक्रमांमुळे ओळखल्या जातो असे नाही. तर त्याचा नम्रपणा, मृदुपणाही त्याचे व्यक्तिमत्व उंचावतो. त्याच्या साधेपणाची चर्चा शेजारच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा होते. हा सदगुण टिकणे, जपणे सोपे नसते. जेव्हा माणूस यशाच्या शिखरावर असतो आणि त्याचे पाय जमिनीवर असतात अशा व्यक्ती दुर्मिळ होत असताना सचिन तेंडुलकर सारखी जिवंत उदाहरणं बरंच काही शिकवून जातात. आंध्रप्रदेशातील […]
भारत श्रीलंका कसोटी सामना सुरू असताना अचानक अंपायर बदलला, 95 व्या षटकापूर्वी काय झालं?
IND vs SL Galle Test Umpire Rod Tucker: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवसाचा खेळ लंच ब्रेकनंतर सुरू झाला. कारण पहिल्या सत्रात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. असं असताना या सामन्यात एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून ऑस्ट्रेलिया अनुभवी आणि आयसीसी एलीट पॅनेलचे […]
Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. हा सामन्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गोल झाले आणि सामना 2-2 बरोबरीत सुटला. या सामन्यात पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने सामन्यात उत्कृष्ट मैदानी गोल करत आठव्या मिनिटाला भारताला 1-0 ने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण […]
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 […]