• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

WTC 2027: बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आकडे झपाट्याने बदलले, भारताचं टेन्शन वाढलं

August 16, 2026 by admin Leave a Comment

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. या विजयामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेतील समीकरण बदललं आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने आता ती वाचवण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे आहे. कारण पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या […]

Filed Under: cricket

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली

August 16, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं आणि ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ […]

Filed Under: cricket

Vinod Kambli Biopic: क्रिकेटमधील संघर्ष, Love Life, व्यसन.., विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे त्यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’ नावाची एक हिंदी सीरिज काढणार आहे. ही सीरिज एका डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या मालिकेची निर्मिती ‘200 नॉट आऊट प्रोडक्शन्स’चे रवी भागचंदका करत आहेत. अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट […]

Filed Under: cricket

बांग्लादेश इतिहास रचणार! बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून फक्त 56 धावांचं आव्हान, दोन दिवसांचा खेळ शिल्लक

August 16, 2026 by admin Leave a Comment

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठी नोंद होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवणं काही साधी गोष्ट नाही. बांगलादेशसाठी तर ही अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती. पण आता बांग्लादेश इतिहास रचण्याच्या वेशीवर उभा आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासून मजबूत पकड मिळवली […]

Filed Under: cricket

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 288 धावा केल्या. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. पण दुर्देवाने यशस्वी जयस्वाल 32 धावांवर […]

Filed Under: cricket

देवदत्त पडिक्कलचा गॉलमध्ये डंका! श्रीलंकन फिरकीला नमवत ठोकले पहिलेवहिले कसोटी शतक

August 15, 2026 by admin Leave a Comment

देवदत्त पडिक्कलने 134 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 74.63 चा होता. देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या कसोटी सामन्यातच शतक ठोकलं आहे. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिलंवहिलं कसोटी शतक आहे. (Photo: BCCI Twitter) गॉलमधील खेळपट्टी ही फिरकीसाठी अनुकूल मानली जाते. पण या खेळपट्टीवर देवदत्त पडिक्कलने चांगला जम […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in