भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आला, तरी हा सामना निर्णायक ठरू शकतो अशा स्थितीत आहे. कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या एक तासाआधीच श्रीलंकेचा डाव आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेडने 284 धावांपर्यंत मजल […]
cricket
Sunil Gavaskar: कुछ तो गडबड है…एकत्र 13 खेळाडू जखमी असं कसं? सुनील गावस्करांनी केली पोलखोल
IND vs SL Test Series: जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्यापर्यंत, साई सुदर्शनपासून हर्षित राणापर्यंत, भारतीय संघाच्या खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे गेल्या काही आठवड्यांत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बुमराह आणि हर्षितसारख्या खेळाडूंना मैदानावर परतल्यानंतर लगेचच दुखापती झाल्यामुळे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सवर (CoE) सुद्धा दबाव वाढला आहे. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत […]
स्टेट टी20 लीग स्पर्धेत बुकींसोबत साटंलोटं! बीसीसीआयकडून चौकशी सुरू, खेळाडू-मालक रडारवर
बीसीसीआय भ्रष्टाचारविरोधी पथक कामाला लागलं आहे. राज्यस्तरीय टी20 लीग स्पर्धेत कथित प्रकरणं कानावर आल्यानंतर बीसीसीआयने चौकशी सुरू केली आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग स्पर्धेची चौकशी सुरू करत आहे. खेळाडू, काही संघांचे मालक आणि आयोजक यांच्या संशयास्पद कारभारावर लक्ष ठेवून आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाला बुकी आणि इतर संशयित व्यक्ती खेळाडू आणि संघ […]
पुन्हा एकदा ..! केएल राहुलने हातातला सोपा झेल सोडला, गॉलमधील चुकीचा फटका बसणार!
KL Rahul Catch Drop: गेल्या काही मालिकांमध्ये खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसत आहे. त्यामुळे ही चूक सुधारण्यासाठी श्रीलंकेत पाय ठेवताच काम सुरू झालं. श्रीलंकेत भारतीय संघाने झेल पकडण्याचा सराव सर्वप्रथम केला. पण इतकं करूनही केएल राहुलने सामन्याच्या दिवशी सर्वकाही व्यर्थ घालवलं. फलंदाजीत योगदान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणात त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. त्याने निरशन डिकवेलाचा […]
1..2..3.. नाही तर कर्णधार गिलकडून 36 चुका! आपल्याच खेळाडूंनी तोंडावर पाडलं
कर्णधार शुबमन गिलचं नेतृत्व गेल्या काही महिन्यात आणखी कणखर होत चालल्याचं दिसत आहे. फलंदाजीतही शुबमन गिल चांगली कामगिरी करत आहे. पण त्याच्या नावावर एक नकोशी आकडेवारी नोंदवली गेली आहे. (Photo: BCCI Twitter) कर्णधार शुबमन गिल डीआरएस रिव्ह्यू घेण्यात नकोसा विक्रम रचला आहे. कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाच्या कार्यकाळात 41 रिव्ह्यू घेतले. त्यात फक्त पाच रिव्ह्यू योग्य […]
संजीव गोएंका यांच्या सुपर जायंट्स फ्रेंचायझीने द हंड्रेड जेतेपद मिळवलं, पण हाती पडले इतकेच पैसे!
द हंड्रेड स्पर्धेच्या अंतिम फेरीत मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा 5 विकेट राखून पराभव केला. या संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखली आहे. पण जेतेपद मिळवल्यानंतर मँचेस्टर सुपर जायंट्सच्या हाती पडलेली बक्षिसी रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (PC-Getty Images) द हंड्रेड अंतिम फेरीत जेतेपदाची माळ गळ्यात घातलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाला बक्षिसी रक्कम म्हणून […]