आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाला कायम प्रोत्साहन देणारा सुंदर चेहरा म्हणून काव्या मारन यांच्याकडे पाहिलं जातं. सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. आता काव्या मारन लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. काव्या मारनचा वाढदिवस नुकताच पार पडला. 8 ऑगस्टला पार पडलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यानंतर लग्नाचं ठिकाण, इतर व्यवस्थेबाबत महत्त्वाचे […]
cricket
स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताला 178 धावांची मजबूत आघाडी मिळाली होती. त्यापुढे खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि एकूण 371 धावा बोर्डवर लावल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं किचकट आव्हान दिलं आहे. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानाची मागची आकडेवारी पाहून तसंच म्हणावं लागेल. कारण […]
IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावात 178 धावांची मोठी आघाडी टीम […]
Kavya Maran: तारीख ठरली! ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात; होणार रजनीकांत यांची सून
Kavya Maran Aniruddh Ravichandran Wedding: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे हाय-प्रोफाईल जोडपे भारतात नव्हे, तर परदेशात डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन करणार आहे. या संदर्भात दोन्ही कुटुंबांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. डेस्टिनेशन वेडिंग अलीकडील मीडिया […]
1..2..3.. 100! ऋषभ पंतने सर्वात वेगवान 100 षटकार मारले, इतक्या कमी चेंडूत नोंदवला विश्वविक्रम
ऋषभ पंतने 69 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 66 धावांची खेळी केली. या खेळीसह ऋषभ पंतने गॉल कसोटीत ऐतिहासिक नोंद केली आहे. त्याने हा विक्रम दोन पद्धतीने नोंदवला आहे. पहिला म्हणजे 100 कसोटी षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज आणि दुसरं म्हणजे सर्वात वेगाने 100 षटकार मारणारा फलंदाज…(Photo: BCCI Twitter) कसोटीत सर्वात वेगाने 100 […]
लिहून घ्या..! कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत Video
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना पहिला कसोटी सामन्यात निकाल अपेक्षित आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर हे श्रीलंकेसाठी खूपच खडतर आव्हान आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने रुग्णालयातील बेडवरून एक […]