• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात काय घडतंय? आफ्रिदी स्पष्टच म्हणाला की…

August 12, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट संघात कधी काय होईल सांगता येत नाही. आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एक नव्या चर्चेला म्हणण्यापेक्षा नव्या वादाला सुरूवात झाली आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदी बाबर आझम यांची नियुक्ती झाली आहे. आता त्याच्या खांद्यावर वनडे संघाची धुरा देण्याची तयारीही सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असताना वनडे संघाचा कर्णधार शाहीन […]

Filed Under: cricket

बुमराह, सुदर्शन आणि आता…! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता, हा खेळाडू मालिकेला मुकणार

August 12, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पण या तयारीत सुरूवातीलाच विघ्न आलं.  दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला जुळवाजुळव करताना कठीण गेलं. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकला. त्यानंतर साई सुदर्शन खेळणार की नाही यावरून संभ्रम होता. सराव […]

Filed Under: cricket

Hardik Pandya: हार्दिकचा माज काही केल्या कमी नाही, गुजरातचा संघ घ्यायला तयार पण ठेवली एक अट, डिलच फिस्टकली…

August 12, 2026 by admin Leave a Comment

Hardik Pandya Trade Deal: आयपीएल 2026 संपल्यापासून हार्दिक पंड्या चर्चेचा विषय बनला आहे, हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा आयपीएल 2026 संपल्यापासून जोर धरत होत्या. आता हार्दिक नेमक्या कोणत्या संघात जाणार याबद्दलची खरी माहिती अद्याप काही समोर आलेली नाही. आधी तो चेन्नईमध्ये जाईल अशी चर्चा होती, नंतर लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान […]

Filed Under: cricket

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की…

August 12, 2026 by admin Leave a Comment

India vs Afghanistan Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं असून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात ही स्पर्धा पार पडेल. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे हे विशेष… या मालिकेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला फायदा होणार आहे. […]

Filed Under: cricket

IND vs AFG: भारतीय संघाच्या नव्या टी20 मालिकेची घोषणा, असं असेल वेळापत्रक

August 12, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर पुन्हा एकदा टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. (Photo: BCCI Twitter) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टी20 मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला टी20 सामना 13 सप्टेंबरला होणार आहे. दुसरा टी20 सामना 15 […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi: तयारी सुरु आहे आता…वैभवने पोस्ट करत थेट इशारा दिला, 23 ऑगस्टला मैदानात उतरणार

August 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर, वैभव सूर्यवंशीचे संपूर्ण लक्ष आता लाल चेंडूच्या क्रिकेटवर आहे. हा 15 वर्षीय युवा खेळाडू 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेपूर्वी, वैभव सूर्यवंशी कसून सराव करत असून, त्याची एक झलक त्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे. दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीची पूर्व […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in