आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेला सुरुवात 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि चाहते एका बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. पण ती बातमी समोर येताच भारतीय संघ आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत […]
cricket
IND vs PAK: चाहत्यांसाठी पर्वणी, भारत-पाक आज आमने सामने, मॅच किती वाजता सुरु होणार, कुठे फ्री पाहायची?
क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा दिवस खूप खास असणार आहे. आज, 2 ऑगस्ट 2026 रोजी, एशियन लेजेंड्स लीग 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. दोन्ही संघांमध्ये अनेक माजी दिग्गज खेळाडू आहेत, त्यामुळे चाहत्यांना एका रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज […]
IND vs SL: टीम इंडियाविरुद्ध फक्त चार दिवस खेळवला जाणार कसोटी सामना, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का
भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. बोर्डाने सामन्यांचे दिवस कमी केले आहेत. हा निर्णय सराव सामन्यांसंदर्भात घेण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघ तेथील परिस्थितीशी परिचित […]
Ajinkya Rahane Lovestory: ना नवरदेवाचा ठसका, ना शेरवाणी, स्वत:च्या लग्नात अजिंक्य रहाणे असा पोहोचला की सर्वच आश्चर्यचकित
भारताचा महान क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेटमधील रहाणेचे योगदान सुवर्ण अक्षरात कोरले जाईल. क्रिकेटच्या मैदानावर, रहाणेचा नेहमीच शांत आणि साधापणे पाहायला मिळाला आहे. मैदानाबाहेर रहाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप साधा राहिला आहे. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे बालपणीचे मित्र होते. अजिंक्य आणि राधिका मुंबईतील मुलुंडमध्ये राहत होते. सुमारे 2007 साली, […]
नाही स्टांस घेतला, नाही एक चेंडू खेळला …मैदानावर येताच खेळाडूला अंपायरने बाद केले, असं कसं?
क्रिकेटमध्ये असे अनेक नियम आहेत ज्यांची चाहत्यांना माहिती नसते, पण कधीकधी खेळाडूंना स्वतःलाही त्यांची माहिती नसते. अशा परिस्थितीत, नियम माहीत नसल्याचे परिणाम खेळाडूंना भोगावे लागतात. अशीच एक घटना 2023च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान घडली, जेव्हा अँजेलो मॅथ्यूजला पंचांनी बाद घोषित करून एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या घटनेमुळे क्रिकेट […]
ख्यातनाम गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचं निधन, पाकिस्तानातील पर्वतावर चढाई करताना दुर्दैवी अंत
जगभरात निम्स दाई म्हणून ख्याती असलेले नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुरजा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर चढाई करताना हिमस्खलनात 30 जुलै 2026 रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) निर्मल पुरजा यांच्या मालकीच्या 'एलीट एक्सपेड' या ट्रेकिंग कंपनीने सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाच्या […]