मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. मुंबईच्या रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र त्यापैकी एकालाही मुंबईसाठी मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या क्षणी […]
cricket
GT vs CSK Live Streaming : गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. गुजरातने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही गुजरातसाठी हा सामना टॉप 2 च्या हिशोबाने […]
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं, मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम धावा किंवा विकेटचा नाही. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतील 65व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला. (Photo: IPL/BCCI) आयपीएल स्पर्धेच्या 65व्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा धुरा सांभाळली. हार्दिक पांड्या हा मुंबईचा फुल टाईम कर्णधार आहे. पण मागच्या सामन्यात […]
KKR vs MI Live Updates, IPL 2026: केकेआर-मुंबई सामना, थोड्याच वेळात टॉस
राजस्थान रॉयल्सने मंगळवारी लखनौला पराभूत करुन प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी दावा आणखी मजबूत केला. आता आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. कोलकाता आणि मुंबईचा हा 19 व्या मोसमातील 13 वा सामना आहे. मुंबईचं स्पर्धेतून पॅकअप झालंय. तर केकेआरला प्लेऑफसाठी जर आणि तर अशी संधी आहे. केकेआरचं […]
BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय अंगलट आला. कारण बांगलादेशने पहिल्या डावात 278 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 232 धावांवर गारद झाला. त्यामुळे बांगलादेशला […]
Sunil Gavaskar : सूर्यवंशीने धु धु धुतल्यानंतर गावस्करांनी माज दाखवणाऱ्या आकाश सिंहला विचारलं, ‘अरे आकाश आता..’
राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात काल सामना झाला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने लखनऊला सात विकेट्सने हरवलं व आयपीएल प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. या मॅचमध्ये लखनऊचा डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश सिंहची जोरदार धुलाई झाली. वैभव सूर्यवंशीने त्याला जाम धुतलं. त्याच्या 3 ओव्हरमध्ये 54 धावा लुटल्या. फक्त त्याला एक विकेट मिळाला. या प्रदर्शनानंतर […]