• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KKR vs MI Live Updates, IPL 2026: केकेआर-मुंबई सामना, थोड्याच वेळात टॉस

May 20, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सने मंगळवारी लखनौला पराभूत करुन प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी दावा आणखी मजबूत केला. आता आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. कोलकाता आणि मुंबईचा हा 19 व्या मोसमातील 13 वा सामना आहे. मुंबईचं स्पर्धेतून पॅकअप झालंय. तर केकेआरला प्लेऑफसाठी जर आणि तर अशी संधी आहे. केकेआरचं भवितव्य त्यांच्या हातात नाही. मात्र त्यानंतरही केकेआरचा हा सामना जिंकून प्लेऑफमधील आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in