• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Best Beer : पावसाळ्यात या बिअरची तुफान क्रेझ, चव असते एकदम खास, दुकानापुढे लागतात रांगा!

July 5, 2026 by admin Leave a Comment


पाऊस आला की अंगात हुडहुडी भरते. पावसामुळे संगळं वातावरण थंड होतं. अशा वेळी अंगाला उब देणारे एखादे पेय प्यावे असे अनेकांना वाटते. काही लोक तर पाऊस आला की आवडीने मद्यप्राशन करतात. काही मद्यपींना तर पाऊस आला की बिअर लागतेच.

पावसाळ्यात एकदम थंड बिअर पिणे टाळायला हवे. पावसाळ्यात व्हिट बिअर पिल्याने उबदार वाटते असे सांगितले जाते. यासोबत तिखट चकणा असेल तर बिअर पिण्याचा वेगळा आंनद मिळतो.

पावसाळ्यात एकदम थंड बिअर पिणे टाळायला हवे. पावसाळ्यात व्हिट बिअर पिल्याने उबदार वाटते, असे सांगितले जाते. यासोबत तिखट चकणा असेल तर बिअर पिण्याचा वेगळा आंनद मिळतो.

पावसाळ्यात डार्ग लेगर बिअर  हादेखील एक चांगला पर्याय आहे. ही बिअर कॅरेमलसारखी थोडी गोड लागते. त्यामुळे बाहेर पाऊस पडत असताना ही बिअर पिण्याचा आनंद घेता येतो. या बिअरमुळे अंगात उबही निर्माण होते असे सांगितले जाते.

पावसाळ्यात डार्ग लेगर बिअर हादेखील एक चांगला पर्याय आहे. ही बिअर कॅरेमलसारखी थोडी गोड लागते. त्यामुळे बाहेर पाऊस पडत असताना ही बिअर पिण्याचा आनंद घेता येतो. या बिअरमुळे अंगात उबही निर्माण होते, असे सांगितले जाते.

पावसाळ्यात फ्लेवर्ड बिअर हादेखील चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळेच पावसाळ्यात अनेकजण सायडर बिअर पिणे पसंद करतात. या बिअरची चव गोड आणि आंबड अशी असते. अनेकजण आवडीने ही बिअर पितात.

पावसाळ्यात फ्लेवर्ड बिअर हादेखील चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळेच पावसाळ्यात अनेकजण सायडर बिअर पिणे पसंद करतात. या बिअरची चव गोड आणि आंबड अशी असते. अनेकजण आवडीने ही बिअर पितात.

(चीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच मद्यपानास प्रोत्साहनही देत नाही. मद्याप्रशन आरोग्यास हानिकारक असते.)

(चीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच मद्यपानास प्रोत्साहनही देत नाही. मद्याप्रशन आरोग्यास हानिकारक असते.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो आणि… परप्रांतीय तरुणाचे वादग्रस्त विधान
  • फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी
  • मला मेंटली टॉर्चर केलं जातंय..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप, अजितदादा असते तर..
  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in