• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर, पटकन जाणून घ्या रेसिपी

July 22, 2026 by admin Leave a Comment

घेवर ही राजस्थानची सर्वात प्रसिद्ध मिठाईंपैकी एक आहे . राजस्थानमध्ये ही मिठाई विशेषतः श्रावण महिन्यात आणि सणांच्या वेळी बनवून खाल्ली जाते. काही जण घेवरचा आस्वाद घेण्यासाठी बाजारात मिळणारा घेवर घरी आणला जातो, घेवरची वर्षभर वाट पाहिली जाते, कारण श्रावणात तो मोठ्या प्रमाणात बनवला जातो. तर हा घेवर तुम्ही सुद्धा घरी अगदी सोप्या सहज पद्धतीने बनवू […]

Filed Under: Latest News

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. लोकसभेतील विरोधी पक्षतेने राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केलं. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या […]

Filed Under: entertainment

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

July 22, 2026 by admin Leave a Comment

NEET Discussion in Parliament: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला एक मोठे यश हाती लागताना दिसत आहे. केंद्र सरकार NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार एक पाऊल मागे आल्याचे दिसत आहे. मोदी सरकार नीट पेपरफुटीप्रकरणी संसदेत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कालच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी हे पंतप्रधान […]

Filed Under: india

Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

July 22, 2026 by admin Leave a Comment

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून, रात्रीपासून अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दादर, लोअर परळ, सायन या परिसरांसह अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली परिसरातही पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान […]

Filed Under: india

‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर….’, डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणात सुरु झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर मोर्च्याचं आता एक मोठ्या आंदोलनात रुपांतर झालं आहे. 20 जुलै रोजी ‘चलो संसद’ मोर्चा दरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण, तरुणी जखमी झाले असून त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी देखील आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचं समर्थन करण्यासाठी पोहोचले. […]

Filed Under: Latest News

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; 872 गावे जलमय, लाखो नागरिकांवर संकट

July 22, 2026 by admin Leave a Comment

Assam Flood Update : देशभरातील अनेक भागात मान्सून बरसत असून काही ठिकाणी पावसामुळे स्थिती बिकट झाली आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1322
  • Page 1323
  • Page 1324
  • Page 1325
  • Page 1326
  • Interim pages omitted …
  • Page 2421
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अखेर शाळेत कांदे बटाटे न आणण्याचा निर्णय मागे, मनसेच्या खळखट्याकच्या इशाऱ्यानंतर शाळेची माघार
  • SIT नेमणे म्हणजे निव्वळ वेळ मारून नेण्याचा प्रकार, मित्राला राजीनामा द्यायला सांगा, MPSC पेपरफुटीवर रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल!
  • पत्नीचा अश्लिल व्हिडीओ, ब्लॅकमेलिंग आणि नंतर हत्या…दाम्पत्याने हातोडीने इलेक्ट्रीशियनचा खात्मा केला..
  • सोनम वांगचूक पुन्हा मैदानात, आता नव्या आंदोलनाची घोषणा, यावेळी नेमका कोणता मुद्दा?
  • Sujat Ambedkar : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सुजात आंबेडकर उतरले; विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in