• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला

July 21, 2026 by admin Leave a Comment

कल्याण येथे एक अत्यंत भयानक हत्या प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 37 वर्षीय एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून भाड्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये लपवण्यात आला. त्यानंतर महिलेने बाथरुमचा नळ चालू ठेवला जेणेकरुन मृतदेह लवकर सडून जाईल. त्या महिलेने इतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं? ही घटना कल्याणच्या मलंग रोडवरील […]

Filed Under: india

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…

July 21, 2026 by admin Leave a Comment

आखाती युद्धामुळे पेट्रोल- डिझेल तसेच एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाल्याने इंधन पुरवठा संकटात आहे. अशात भारतात विकल्या जाणाऱ्या एका समोशाच्या किंमती ६.५ लिटर पेट्रोल मिळत असेल तर…तुम्हाला ही कदाचित एप्रिल फूल वाटेल. असा देश जगात आहे जेथे एक लिटर पेट्रोलची किंमत सुमारे २.२५ रुपये आहे. तर तर […]

Filed Under: Latest News

300 कोटींचा मन्नत बंगला 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कितीला विकत घेतलेला? किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…

July 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ हा आलिशान बंगला आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हा बंगला खरेदी करण्यामागे एक रंजक आठवण दडलेली आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस बॉस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलेलं त्याचं स्वप्न अवघ्या चार वर्षांत प्रत्यक्षात उतरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस […]

Filed Under: entertainment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

July 21, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन […]

Filed Under: india

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

July 21, 2026 by admin Leave a Comment

1 जुलै ते 8 जुलै एक आठवडाभर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर तब्बल दहा दिवस पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली होती. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून राज्यासाठी […]

Filed Under: india

2 तास 7 मिनिटांचा भयानक सिनेमा… रात्री एकट्याने पाहण्यासाठी हिम्मत हवी; ओटीटीवर घालतोय धुमाकूळ

July 21, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात भयानक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट इतका भयानक आहे की, तो एकटीने पाहण्याची हिम्मत करू नका. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे ‘हेरेडिटरी.’ ‘हेरेडिटरी’ हा २०१८ साली रिलीज झाला होता. एरी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1323
  • Page 1324
  • Page 1325
  • Page 1326
  • Page 1327
  • Interim pages omitted …
  • Page 2409
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Bipasha Basu : नवीन प्रोटीन डबा उघडला अन् धक्काच! बिपाशा बसूने तुकाराम मुंढेंना केलं टॅग
  • ENG vs PAK : पाकिस्तानचा नवीन वकार युनुस, कोण आहे रजाउल्लाह? पहिलाच बॉल असा टाकला सगळ्या जगाला कळलं टॅलेंट
  • वैभवने उंचावली ट्रॉफी, 13 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं! फायनल सामना न खेळता बनला चॅम्पियन
  • गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
  • कोकणच्या मातीत रंगणार ‘परब’ कुटुंबाचा गणेशोत्सव, चिन्मयी साळवीचा खास अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in