दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या चार दिवसांपासून तरुणाईने ठाण मांडलं आहे. पोलिसांनी लाठ्या मारल्या, डोकी फोडली, रक्त सांडलं, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पण जेनजी काही हटले नाहीत. मैदान सोडलं नाही. रात्रभर गाणं म्हणत जागर घालत आहेत. जेनजींच्या या चिकटपणामुळे पोलीसही वैतागले आहेत. विशेष म्हणजे त्याहीपेक्षा जेनजीच्या कोड लँगवेजने पोलिसांना नुसतं वेड लावायचं बाकी ठेवलं आहे. सध्या सोशल मीडियावर […]
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
भारत झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या पदरात पुन्हा एकदा पडला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते संघाच्या पथ्यावर पडलं. भारताच्या युवा गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. झिम्बाब्वेला 20 षटकात 125 धावांवर रोखलं. त्यामुळे भारतीय संघाला सोपं आव्हान मिळालं. भारताने […]
देशातील विद्यार्थी एकटे नाही… राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने पुन्हा वातावरण तापलं. पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांशी आंदोलकांची हुज्जत सुरू झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत […]
Neet Paper Leak : दिल्ली कोर्टाने CBI ला आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास दिली परवानगी..
नीट पेपर फुटीच्या प्रकरण एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. दुसरीकडे आज दिल्ली हायकोर्टात सीबीआयने या प्रकरणातील एक आरोपी मनिषा हवालदार हीच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास परवानगी मागितली. दिल्ली स्पेशल कोर्टाने आरोपींचे हस्ताक्षराचे नमूने घेण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे. नीट युजी पेपर लिक प्रकरणात सीबीआयला […]
‘मोदी है तो मुमकिन है’, विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट टाकताच राजकुमार राव ट्रोल, त्या गाण्याची आठवण काढताच कमेंट डिलीट
अभिनेता राजकुमार रावने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तो नव्या वादात सापडला आहे. त्याच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याच्यावर टीका करत ‘मोदी है तो मुमकिन है’ या प्रचारात्मक गाण्यात त्याने केलेल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर राजकुमार रावने एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या टीकेला […]
मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी दिपके यांची मागणी आहे. आता दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दिपके यांनी म्हटले की, ‘जर तसे झाले नाही, तर आंदोलन केवळ […]