नीट पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी थेट संसद भवनवर धडक मोर्चा […]
अर्पिता मला घटस्फोट देऊ शकते, आयुष्य शर्मा याचे विधान, सलीम खान यांना मी..
सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचे लग्न आयुष शर्मा याच्यासोबत 2014 मध्ये झाले. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आयुष शर्मा याने घटस्फोटावर भाष्य केले. हेच नाही तर आपला अर्पिता हिच्यासोबत घटस्फोट होऊ शकतो, असेही त्याने म्हटले. आयुष शर्मा म्हणाला की, माझे आणि अर्पिताचे लग्न झाल्यानंतर लोकांच्या कमेंटममुळे मला खूप त्रास व्हायचा. पण आता अजिबात फरक […]
Vaibhav Sooryavanshi: संस्कार असावे तर असे! वैभवच्या कृतीचे सर्वत्र कौतुक, वृद्ध महिला समोर येताच….Video Viral
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन सामने रंगणार आहे. यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे, आता आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने गमावली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकून भारतीय संघ दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरला भारतीय संघाची धुरा मिळाल्यानंतर एकही […]
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्यासह त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दीपके आणि […]
‘The Odyssey’ box office collection Day 4: फक्त 4 दिवसांत रग्गड कमाई, भल्या भल्या सिनेमांनाही चारली धूळ
अभिनेता मॅट डेमन स्टारर 'द ओडिसी' सिनेमाला भारतातील प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. पण रविवारपासून सिनेमाच्या कमाईच्या वेगा 60 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाने 4 दिवसांपामध्ये 80 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'द ओडिसी' सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पण इंग्रजी भाषेतून सिनेमाची अधिक कमाई झाली आहे… […]
मोठी बातमी! मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले, 24 ट्रेनचे मार्ग बदलले, 16 गाड्या रद्द
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद-नवी दिल्ली मार्गावर एका मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना साहिबाबाद रेल्वे स्टेशनपासून 400 मीटर अंतरावर घडली. या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु या घटनेमुळे हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. मालगाडीचे डबे घसरल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मालगाडीचे डबे घसरण्याची […]