दिल्लीत CJP ने नीट पेपर फुट प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत आंदोलन केले. त्यानंतर २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेला. या मोर्चा दरम्यान पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याने सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. एरव्ही भूमिका न घेणारे बॉलीवूड देखील या घटनेने ढवळून निघाले आहे. अभिनेत्री शबाना आझमी,नसीरउद्दीन शाह यांसारख्या दिग्गजांनी चिंता व्यक्त […]
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, video viral
दिल्लीत सीजेपी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या पोलीस आणि केंद्र सरकार विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या आंदोलक विद्यार्थ्यांना मदतीचे हातही पुढे येत आहे.वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर देखील सध्या चर्चेत आले आहेत. नितेश कराळे मास्त नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. सीजेपी आंदोलनात काँग्रेससह विरोधी पक्षाने सहभाग का घेतला नाही यावरुन काँग्रेसचे नेते माणिकराव […]
बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप; शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या, खडसेंची न्यायालयात धाव
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या […]
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशीरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीची नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत […]
‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!
Spruha Joshi Poem : सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची देशभरात चर्चा होत आहे. या आंदोलात देशातील हजारो तरुण सहभागी झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी काही मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत. सोबतच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतरचे मैदान […]
Sanjay Raut : जंतर-मंतरवर आंदोलकांना भेटायला गेलेल्या संजय राऊत यांची तिथून मोठी घोषणा
राज्यसभेतील खासदार संजय राऊत आज दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी राऊत यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला अभिजीत दीपके त्यांच्यासोबत होता. नंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवाजी पार्कवर परवा जी रॅली […]