• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashish Nehra : टीम इंडियाचा कोच बनणार आशीष नेहरा? म्हणाला मला आधी पत्नीची परवानगी घ्यावी लागेल

September 8, 2026 by admin Leave a Comment


भारताचा माजी दिग्गज गोलंदाज गुजरातला चॅम्पियन बनवणारा तसेच दोनवेळा फायनलला नेणारा आशीष नेहरा याने आयपीएलमध्ये जबरदस्त आणि प्रभावी कामगिरी केली आहे. आता त्याने टीम इंडियातील हेड कोच पदाबाबत एक वक्तव्य केलं आहे.

Ashish Nehra Team India Head Coach

त्याने म्हटलं आहे की, मला याबाबत माझ्या पत्नीची परवानगी घ्यावी लागेल. याबद्दलचं वक्तव्य त्याने पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे, ज्यामुळे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ashish Nehra Team India Head Coach

आशीष म्हणाला की, “जर मला टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी ऑफर मिळाली तर सर्वात आधी मी माझ्या पत्नीला याबद्दल विचारेन. कारण की कधी 7 महिने तर कधी 8 महिने तिच्यापासून दूर राहावं लागेल.

Ashish Nehra Team India Head Coach

आशीषने आयीपएलमध्ये कोच म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सचा कोच म्हणून त्याने 2022मध्ये आयपीएल ट्राफी जिंकली तर 2023 आणि 2026 मध्ये संघाला फायनलला पोहचवलं.

Ashish Nehra Team India Head Coach

दरम्यान, गुजरात संघाचा हेड कोच असलेल्या आशीष नेहराला आयपीएलमध्ये सर्वात जास्त सॅलरी मिळतो. त्याला प्रत्येक हंगामाला 9.5 कोटी दिले जातात. दरम्यान, आशीष नेहराने भारतसाठी 17 टेस्टमध्ये 44 120वनडे सामन्यांमध्ये 157 विकेट आणि 27 टी20 सामन्यांमध्ये 34 विकेट घेतले आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये पाच फ्रँचायझींकडून खेळताना 88 सामन्यांमध्ये तब्बल 106 विकेट्स पटकावले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in