• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

43 वर्षांच्या मोनोलिसाने शेअर केला मोनोकिनी लूक, स्विमिंगमधील हॉट फोटो पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

July 5, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा हिने नुकतेच सुट्टीचा आनंद लुटतानाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करताना आणि धमाल करतानाचे तिचे हे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

मोनालिसाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुट्टीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू रंगाच्या मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि निवांत क्षणांमुळे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे फोटो शेअर करताना मोनालिसाने पूलमधील वातावरण किती अप्रतिम आहे आणि त्यात या हवामानाचीही भर असे कॅप्शन दिले असून त्यासोबत डान्सची इमोजीही पोस्ट केली आहे.

हे फोटो शेअर करताना मोनालिसाने, पूलमधील वातावरण किती अप्रतिम आहे आणि त्यात या हवामानाचीही भर असे कॅप्शन दिले असून त्यासोबत डान्सची इमोजीही पोस्ट केली आहे.

ग्लॅमरस लूक आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाणारी मोनालिसा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत नियमितपणे शेअर करत असते. यावेळीही तिच्या या पोस्टला काही वेळातच हजारो लाईक्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. एका चाहत्याने मॅडम तुम्ही खूप सुंदर आणि क्युट दिसत आहात अशी प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्याने सुंदर दृश्य आहे की तुम्हीच अधिक सुंदर आहात? अशा शब्दांत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. एका चाहत्याने, मॅडम, तुम्ही खूप सुंदर आणि क्युट दिसत आहात अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने, सुंदर दृश्य आहे की तुम्हीच अधिक सुंदर आहात? अशा शब्दांत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो आणि… परप्रांतीय तरुणाचे वादग्रस्त विधान
  • फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी
  • मला मेंटली टॉर्चर केलं जातंय..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप, अजितदादा असते तर..
  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in