• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

25 वर्षांत इतकी बदलली ‘लगान’मधली ‘गोरी मॅम’, तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने घेतली भेट

July 14, 2026 by admin Leave a Comment

'लगान' हा आमिर खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही अशी अनेकांना शंका होती. मात्र 'लगान' फक्त ब्लॉकबस्टरच बनला नाही तर क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान बनवलं.

'लगान' हा आमिर खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही, अशी अनेकांना शंका होती. मात्र 'लगान' फक्त ब्लॉकबस्टरच बनला नाही, तर क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान बनवलं.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटातील सर्व कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक परदेशातील कलाकार रेचन शैलीसुद्धा आहे. 'लगान' या चित्रपटात रेचलने ब्रिटिश रेजिमेंट कमांडर अँड्र्यू रसेलची (पॉल ब्लॅकथॉर्न) बहीण एलिझाबेथ रसेलची भूमिका साकारली होती.

रेचलचं भुवनवर (आमिर खान) प्रेम असतं आणि गावातील लोक तिला 'गोरी मॅम' म्हणून हाक मारायचे. नुकतीच रेचल लंडनमध्ये आयोजित 'लगान'च्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी आमिर खाननेही तिची भेट घेतली.

रेचलचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'आमच्या बालपणीची गोरी मेमसाहब' असं एकाने लिहिलं. तर 'भुवन आणि एलिझाबेथ यांची ग्रेट भेट' असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. इतक्या वर्षांत रेचल जराही बदलली नसल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

रेचलचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'आमच्या बालपणीची गोरी मेमसाहब', असं एकाने लिहिलं. तर 'भुवन आणि एलिझाबेथ यांची ग्रेट भेट', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. इतक्या वर्षांत रेचल जराही बदलली नसल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

'लगान' या चित्रपटानंतर रेचल हिंदी चित्रपटांपासून दूर गेली होती. तिने अनेक वर्षांपर्यंत कोणत्याच हिंदी चित्रपटात काम केलं नव्हतं. 2023 मध्ये 'कोहरा' या वेब सीरिजमधून तिने पुनरागमन केलं होतं.

'लगान' या चित्रपटानंतर रेचल हिंदी चित्रपटांपासून दूर गेली होती. तिने अनेक वर्षांपर्यंत कोणत्याच हिंदी चित्रपटात काम केलं नव्हतं. 2023 मध्ये 'कोहरा' या वेब सीरिजमधून तिने पुनरागमन केलं होतं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in