गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 22 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये विमानातील 242 प्रवशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यानंतर देखील देशात विमान अपघाताच्या काही घटना घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइलमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर याची धडक झाली होती. या घटनेत पायलटचा […]
Archives for August 2026
हेमा मालिनी यांचे सावत्र मुलांसोबत वाद! सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आता स्पष्टच बोलल्या
Hema Malini : अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांचं कुटुंब फार मोठं असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. त्यांचं कुटुंब कायम चर्चेत देखील असतं. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं दोन कुटुंब आहेत. धर्मेंद्र यांनी पहिली लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आहेत. दोन मुली आणि दोन […]
आरएसएसचे माजी प्रवक्ते राम माधव ISI च्या रिटायर्ड अधिकाऱ्यांंना भेटले, चार मुद्द्यांवर चर्चा.., प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. […]
Judge Ravikumar Diwakar : यूपीत चार महिन्यात 22 दोषींना फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्यासोबत असं घडलं
कोर्टाची पायरी चढू नये हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडलं आहे. कारण एकदा एखादा विषय कोर्टात गेला की, न्याय कधीपर्यंत मिळेल याची खात्री नसते. न्यायासाठी सर्वसामान्यांना कोर्टाच्या वारंवार चकरा माराव्या लागल्याची अनेक उदहारण आपण पाहतो. भारतात न्यायादानाची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे, हे सुद्धा आपण अनेकदा ऐकलं आहे. कारण भारतीय न्यायालयात खटले वर्षानुवर्ष चालतात.पण उत्तर प्रदेशातील […]
एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे, या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं […]
Adinath Kothare : घटस्फोटानंतर आदिनाथ कोठारेकडून चाहत्यांना गुडन्यूज, मोठी अपडेट समोर
Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारे याने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्यासोबत घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केली. ज्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता आदिनाथ त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आदिनाथ याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं […]