काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे येथील कार्यक्रमाची समर्थकांकडून जय्य्त तायारी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे या कार्यक्रमाआधीच ,पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) झालेल्या संघर्षानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सीओईपीच्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद […]
Archives for August 2026
शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली; राष्ट्रवादीत काय घडतंय?
दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा झपाटा लावला आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांशी बैठक […]
gold and silver prices : सोनं कडाडलं तब्बल इतक्या हजारांची वाढ, चांदीच्या दरातही तेजी, जाणून घ्या नवे दर
सोन्याचे दर पुन्हा एकदा चांगलेच कडाडले आहेत, सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत असून सलग तीन दिवसांपासून किंमतीमध्ये वाढ सुरू आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी पहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा […]
‘मला तुझ्यासोबत..’, माधुरी पवारच्या Video वर अत्यंत विचित्र घाणेरड्या कमेंट, सायबर पोलिसांत तक्रार दाखल
अभिनेत्री माधुरी पवारला सोशल मीडिया अकाऊंटशी संबंधित धक्कादायक अनुभव आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट्स करण्यात येत असल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. या कमेंट्स सिस्टम जनरेटेड असल्याचा दावा माधुरीने केला असून, तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तिने म्हटले आहे. या […]
आमदार अपात्रतेबाबत मी… शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
कोर्टात शिवसेना कुणाची याबाबत सुनावण्या सुरु आहेत. आठ दिवसांच्या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. महत्त्वाचं म्हणजे, या युक्तिवादात ठाकरेंच्या वकिलांनी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यंच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि लोकशाहीतील प्रक्रियांबद्दल […]
Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते, पण..’ खवड्या डोंगरावरची थरारक घटना, मृत्यूआधी जो संवाद घडला त्याची माहिती समोर
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक मन सून्न करणारी घटना घडली. आयफोनच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आई, वडिल आणि मुलगा. एकाक्षणात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. सगळ्या देशभरात या घटनेची चर्चा आहे. आयफोनचे हप्ते थकले होते. त्यावरुन कुटुंबात वाद झाला होता. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल कुणाल चांदगुडेच्या मनात होती. […]