• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मला तुझ्यासोबत..’, माधुरी पवारच्या Video वर अत्यंत विचित्र घाणेरड्या कमेंट, सायबर पोलिसांत तक्रार दाखल

August 22, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री माधुरी पवारला सोशल मीडिया अकाऊंटशी संबंधित धक्कादायक अनुभव आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट्स करण्यात येत असल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

या कमेंट्स सिस्टम जनरेटेड असल्याचा दावा माधुरीने केला असून तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत माधुरीने या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे नोंदवली आहे.

या कमेंट्स सिस्टम जनरेटेड असल्याचा दावा माधुरीने केला असून, तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत माधुरीने या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे नोंदवली आहे.

माझं अकाऊंट टार्गेट करण्याचा आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनावर आणि माझ्या प्रेक्षकांवर माझा विश्वास आहे असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दहीहंडीच्या आधीही तिच्यासोबत अशाच प्रकारचा प्रकार घडला होता.

“माझं अकाऊंट टार्गेट करण्याचा आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनावर आणि माझ्या प्रेक्षकांवर माझा विश्वास आहे,” असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दहीहंडीच्या आधीही तिच्यासोबत अशाच प्रकारचा प्रकार घडला होता.

त्यावेळी माधुरीने शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी परिस्थिती गंभीर असल्याने याबाबत बोलणं गरजेचं वाटल्याचं तिने सांगितलं. एका महिला कलाकाराबद्दल अशा पद्धतीने आक्षेपार्ह कमेंट्स करणं योग्य आहे का असा सवालही माधुरीने उपस्थित केला आहे.

त्यावेळी माधुरीने शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावेळी परिस्थिती गंभीर असल्याने याबाबत बोलणं गरजेचं वाटल्याचं तिने सांगितलं. एका महिला कलाकाराबद्दल अशा पद्धतीने आक्षेपार्ह कमेंट्स करणं योग्य आहे का, असा सवालही माधुरीने उपस्थित केला आहे.

हा प्रकार नेमका कोण करत आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास होत असल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. दरम्यान माधुरीने हा प्रकार समोर आणल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्या पाठीशी उभं राहत पाठिंबा दर्शवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडून केला जात आहे.

हा प्रकार नेमका कोण करत आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास होत असल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, माधुरीने हा प्रकार समोर आणल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्या पाठीशी उभं राहत पाठिंबा दर्शवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडून केला जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in