• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

PM मोदींचा नवा इन्स्टा Video आला, जनतेला केलेले खास आवाहन काय?

August 6, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान खासकरून इन्स्टाग्रामवर सतत नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रीय हातमाग दिन (7 ऑगस्ट) पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडिओ शेअर करत स्वदेशीचा संदेश दिला आहे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि स्वदेशी आंदोलनाची आठवण […]

Filed Under: india

तुमची व्हिस्की नकली तर नाही ना?, भारतात व्हिस्कीच्या नावे नेमके काय विकले जाते ?

August 6, 2026 by admin Leave a Comment

अलिकडेच काही मद्याच्या विक्रीवर FSSAI ने बंदी घातल्याची बातमी कार परवा आली होती. भारतातील काही व्हिस्की, रममध्ये कुत्रित फ्लेवरचा वापर केल्याने त्यांच्या विक्रीला लगाम लावल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता भारतात विकल्या जाणाऱ्या व्हिस्की आणि रमच्या ऑथेंटिसिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुम्ही सेवन करत असलेल्या या व्हिस्की आणि रम हलक्या दर्जाच्या तर नाहीत ना ? […]

Filed Under: india

मलायका अरोराची नवीन स्वॅग राईड! खरेदी केली Mahindra Thar Roxx Star Edition; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स

August 6, 2026 by admin Leave a Comment

महिंद्राच्या या विशेष स्टार एडिशन एसयूव्हीची (SUV) सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.77 लाख रुपयांपासून सुरू होते. ही गाडी आपल्या स्पोर्टी ग्लॉस-ब्लॅक ग्रिल, ऑल-ब्लॅक इंटीरियर आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारख्या प्रीमियम फीचर्समुळे सध्या भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहे. नेहमीच्या लक्झरी गाड्यांपेक्षा वेगळी निवड करत मलायकाने ही ऑफ-रोडिंग कार आपल्या गॅरेजमध्ये आणली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने महिंद्राची नवी […]

Filed Under: Latest News

नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF ची वेतन मर्यादा 25 हजार रुपये होणार? लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार थेट परिणाम

August 6, 2026 by admin Leave a Comment

सरकारने या नवीन प्रस्तावाला मंजुरी दिली, तर संघटित क्षेत्रातील हजारो नवीन कर्मचारी देखील ईपीएफओ (EPFO) च्या कक्षेत येतील. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक भविष्य निर्वाह निधीमधील (PF) योगदान वाढेल आणि निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा मासिक पगार काही अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी पेन्शनशी संबंधित […]

Filed Under: india

अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण

August 6, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकि‍र्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images) जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण […]

Filed Under: cricket

हॉलीवूडचा चित्रपट पाहून काढला बायकोचा काटा; तलवार, कात्री अन्… नवऱ्याचा थरकाप उडवणारा कांड समोर

August 6, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. शाहदरातील जगतपुरी परिसरात पत्नीची हत्या करून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीने पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून आरोपीने कट रचून पत्नीची हत्या केली. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत मोठी रोकड घेऊन तो फरार झाला आणि नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 418
  • Page 419
  • Page 420
  • Page 421
  • Page 422
  • Interim pages omitted …
  • Page 529
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in