• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल; शिवसेनेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचं सर्वोच्च विधान

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला आहे. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद करत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता […]

Filed Under: Latest News

आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध ?, काय म्हणाले मोहन भागवत?

August 6, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)प्रमुख मोहन भागवत मुंबईत Gen Z आणि Gen Alpha विद्यार्थ्यांशी संवाद करीत आहे. त्यांनी या संवादात विद्यार्थ्यांचे आंदोलन हा देखील संवादाचा एक मार्ग आहे. विद्यार्थी या प्रकारे देखील सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहचवू शकतात. मोहन भागवत म्हणाले की Gen Z आंदोलन देशाच्या विरोधात नाही, हे आंदोलन चुकीचे नाही. या दरम्यान त्यांचा समलैगिंक विवाहाबद्दल […]

Filed Under: india

Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं

August 6, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवला. आजच्या सुनावणीत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्याची तीव्र टीका केली. […]

Filed Under: india

किआचा मोठा धमाका! Kia Sorento 4 सप्टेंबरला होणार लॉन्च; हायब्रिड अन् डिझेल इंजिनसह प्रीमियम SUV बाजारात धुमाकूळ घालणार

August 6, 2026 by admin Leave a Comment

किआ मोटर्स भारतात आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही Kia Sorento 4 सप्टेंबरला लॉन्च करत आहे. या गाडीची संभाव्य किंमत सुमारे 35 ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत ही 7-सीटर कार आधीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि स्कोडा कोडियाक (Skoda Kodiaq) सारख्या दिग्गज गाड्यांना थेट टक्कर देईल. Kia Syros EV लाँच केल्यानंतर […]

Filed Under: Latest News

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बदलणार! सरावादरम्यान काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय श्रीलंकेतील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एक सराव सामना खेळणार आहे. पण या सराव सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला दुखापत झाली आहे. एका रिपोर्टनुसार, कोलंबोत होणाऱ्या सराव […]

Filed Under: india

सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येणार नवीन EV? Ather Konarc या दिवशी होणार लॉन्च; पाहा संभाव्य किंमत आणि फीचर्स

August 6, 2026 by admin Leave a Comment

एथरचे आगामी ‘कोनार्क’ स्कूटर कंपनीच्या पूर्णपणे नवीन अशा ‘EL’ प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी या स्कूटरची संभाव्य किंमत 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची दाट शक्यता आहे. मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या या किंमतीमुळे ओला आणि टीव्हीएस सारख्या दिग्गज कंपन्यांना मोठी टक्कर मिळेल. भारताची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी एथर एनर्जी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कोणार्क […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 420
  • Page 421
  • Page 422
  • Page 423
  • Page 424
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in