• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

मी त्यातला नव्हेच.. म्हणून फसला सनी देओल, नेटकऱ्यांनी शोधून काढला व्हिडीओ; म्हणाले ‘वाह रे भाऊ..’

August 17, 2026 by admin Leave a Comment

Sunny Deol: इंटरनेटच्या जगात कोणतीच गोष्ट पूर्णपणे डिलीट होत नाही. अभिनेता सनी देओलने नुकताच दावा केला की तो कोट्यवधी रुपयांसाठी पान मसाला किंवा विमल इलायची या ब्रँड्सच्या जाहिराती करण्याच्या बाजूने नाही. सनीने असा दावा करण्यामागचं कारण म्हणजे शाहरुख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला/ इलायचीच्या जाहिरातीबद्दल एफडीएनं नोटीस बजावली आहे. यावरून […]

Filed Under: india

19 वर्षांनंतर आला सीक्वेल, वीकेंडला छप्परफाड कमाई; मोडला 8 चित्रपटांचा रेकॉर्ड

August 17, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच 'आवारापन 2'ची कमाई 50 कोटी रुपयांवर पोहोचली होती. 'आवारापन 2'ने दोन किंवा चार नाही तर तब्बल […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक, अक्षय कुमार लागला तयारीला? नेमकं सत्य काय?

August 17, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यात आणि सोशल मीडियावर एकाच ‘फायरब्रँड’ IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी कारवायांचा धडाकाच सुरू ठेवला आहे. भेसळयुक्त दूध, पनीर, रेस्टॉरंट, प्रतिबंधित गुटखा, नियमांचं पालन न करणाऱ्या ब्लिंकिट यांवर एफडीएकडून कारवायांचं सत्र सुरूच आहे. एक आदर्श अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची ओळख […]

Filed Under: entertainment

LPG Cylinder: सरकारचं मोठं पाऊल, LPG सिलिंडरबाबत पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, तुम्हीही व्हाल टेन्शन फ्री

August 17, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम आशियाई संघर्षादरम्यान आयात केलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर, देशांतर्गत पेट्रोलियम गॅस (LPG) उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने प्रथमच प्रत्येक रिफायनरी आणि तेल व वायू कंपन्यांसाठी कमाल उत्पादन लक्ष्य निश्चित केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या 13 ऑगस्टच्या आदेशानुसार, 21 रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी दररोज एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. […]

Filed Under: india

Ananya Raj Death: झोपेतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू, वयाच्या 27व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या 27व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनन्याचा मृत्यू सुमारे एक महिनापूर्वीच झाला होता, पण तिच्या कुटुंबीयांनी ही बातमी आतापर्यंत लपवून ठेवली होती. आता तिच्या कुटुंबीयांनी अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून तिच्या निधनाची बातमी […]

Filed Under: india

महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत सुनेत्रा पवार यांना I LOVE YOU वहिनी म्हटलं, उपमुख्यमंत्री हसल्या, अन् नंतर म्हणाल्या…

August 17, 2026 by admin Leave a Comment

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगनी अ‍ॅपचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र यावेळी अ‍ॅपपेक्षाही चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील एका भावनिक संवादाची. भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार चांगल्याच भाऊक झाल्याचं पहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, भाषणावेळी कार्यकर्ते देखील चांगलेच भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 275
  • Page 276
  • Page 277
  • Page 278
  • Page 279
  • Interim pages omitted …
  • Page 605
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder: सरकारने उचललं मोठं पाऊल, लोकांचे होणार आणखी हाल, आता LPG सिलिंडर…
  • Todays Gold Rate: रक्षाबंधनाच्या अगोदरच सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमच्या चेनसाठी लागणार फक्त… वाचा आजचा भाव काय
  • आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
  • Khawdya Dongar : चांदगुडे कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर मावशीचा मोठा दावा, कमाईचं स्त्रोत काय होतं?
  • जगभर नाव गाजवणारा, ‘द ग्रेट खली’ कोणत्या साईजचे बूट घालतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in