एस. कुलकर्णी : लग्नाला दोन दशके पूर्ण झाल्यावर एका ब्रिटिश महिलेसमोर तिच्या पतीचा असा चेहरा आला, ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गरोदर महिलांविषयी असलेल्या एका अजब आकर्षणापोटी या व्यक्तीने स्वतःची खरी ओळख लपवून शेकडो वेळा स्पर्म डोनेशन केले. आज तो अनेक अनोळखी मुलांचा जैविक पिता असून या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. संसाराची 20 […]
Archives for August 2026
तब्बल 5 दिवस घरात सडत होता प्रसिद्ध संगीतकाराचा मृतदेह, मुलाने फिरवली पाठ, म्हणाला, ‘आमचा काहीच संबंध नाही’
Musician Ravi dey passes away : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रवी डे यांचं अत्यंत दु्र्दैवी निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी रवी डे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे यांचा मृतदेह जवळपास 5 दिवस घरात कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता. पण याबद्दल कोणाला काही […]
IND vs SL: आरशात जाऊन तोंड बघ… Live मॅच सुरु असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन माजी खेळाडू एकमेकांशी भिडले
IND vs SL Test Series: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, मैदानाबाहेरील कॉमेंट्री बॉक्समध्ये एक विचित्र प्रसंग घडला. सामन्याच्या विश्लेषणादरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात थेट प्रक्षेपण सुरू असतानाच जोरदार शाब्दिक चकमक झाली. हे दोन्ही माजी खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी अधिकृत समालोचक म्हणून समालोचन आणि स्टुडिओ […]
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर…
E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट होत असल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच वाहनधारकांना E20 सोबत E10 पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकार आणि देशातील ऑईल कंपन्यांमध्ये सध्या गांभीर्यपूर्वक चर्चा सुरू आहे. E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के असते, तर E10 पेट्रोलमध्ये हे प्रमाण 10 […]
5 लाखाला विकली ही म्हैस, थेट ही गोष्ट अत्यंत खास, मालकाने..
तामिळनाडू येथे आयोजित उत्साहात जाफराबादी म्हशीची जोरदार चर्चा रंगली. फक्त तामिळनाडूच नाही तर या म्हशीची देशभरात चर्चा सुरू आहे. दिसायला अत्यंत धिप्पाड अशी हा म्हैस आहे. अनेक लोक ही म्हशीला बघण्यासाठी उत्साहात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या म्हशीला तब्बल 5 लाखाला विकण्यात आले. जाफराबादी म्हशीची धिप्पाड शरीर रचना आणि खास दिसते. प्रत्येकजण तिच्याकडे थांबून […]
घरात देवांचे फोटो लावताय? ‘या’ जागी लावणं शुभ, पण ‘इथे’ ठेवण्याची चूक करू नका!
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तशास्त्रानूसार तुमच्या घरातील देव्हारा हा घरातील ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तुमच्या घरात असलेल्या देव्हाऱ्यातून नेहम सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, या ऊर्जेचा परिणाम घरातील व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. त्यातच घरातील देव्हाऱ्यात देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. आपल्यापैकी […]