• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

IND vs SL: यशस्वी जयस्वाल निरोशन डिकवेलाच्या कानाजवळ काय गुंजगुंजला? एका झटक्यात मिळाली विकेट

August 19, 2026 by admin Leave a Comment

Yashasvi Jaiswal Sledging: भारतीय संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षित कामगिरी केली. पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर धडाधड विकेट घेतल्या आणि विजय पक्का केला. पण लंच ब्रेकपूर्वी मिळालेली सहावी विकेट विशेष होती. त्यामुळे भारतीय संघाची विजयाच्या दिशेने कूच सुरू झाली आणि श्रीलंकेवर दबाव वाढला. यशस्वी जयस्वालने निरोशन डिकवेलाला डिवचलं आणि त्याची विकेट काढण्यास […]

Filed Under: cricket

एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक

August 19, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा अपघात घडला आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात अंदाजे पाच ते सहा वाहने एकामागोमाग एक धडकली. यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला. या धडकेमुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही वाहने तर […]

Filed Under: Latest News

Video : गोविंदा आणि सुनीता विभक्त होणार? फॅमिली कोर्टात लेकासह सुनिता दिसताच चर्चांना उधाण

August 19, 2026 by admin Leave a Comment

Sunita Ahuja At Family Court : बॉलीवुडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा मोठा वादळ आलं आहे, 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आता फक्त गॉसिपपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून उलट त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असे संकेत दिसू लागले आहेत. बुधवारी सकाळी सुनीता अहुजा […]

Filed Under: entertainment

महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, आर्थिक परिस्थिती…, भाजपच्या बड्या नेत्यानं सोडला पक्ष, काँग्रेसमध्ये जायलाही तयार, पण एक अट…

August 19, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. माझी आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मला हे पाऊल उचलावं लागलं आहे, असं या मुलाखतीमध्ये शहजाद पुनावाला यांनी म्हटलं आहे. महिन्याच्या एक तारखेलाच घरमालकाला घर भाडं […]

Filed Under: india

ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

August 19, 2026 by admin Leave a Comment

ठाण्यात  जागेसंदर्भात देण्यात आलेल्या टीडीआर (Transferable Development Rights) प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी याला मोठा घोटाळा संबोधत यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा टीडीआर देण्यात आला असला तरी, या जागेचा ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात उद्यानाचा भाग म्हणून […]

Filed Under: Latest News

Awarapan 2: ‘आवारापन 2’मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

August 19, 2026 by admin Leave a Comment

तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात इमरानसोबतच दिशा पटानी आणि शबाना आझमी यांसारखे कलाकार दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. याच चित्रपटातून अभिनेते परेश रावल यांच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Page 233
  • Page 234
  • Interim pages omitted …
  • Page 619
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..
  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in