• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Awarapan 2: ‘आवारापन 2’मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

August 19, 2026 by admin Leave a Comment

तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात इमरानसोबतच दिशा पटानी आणि शबाना आझमी यांसारखे कलाकार दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. याच चित्रपटातून अभिनेते परेश रावल यांच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जर तुम्ही 'आवारापन 2' हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला सिकंदरची भूमिका नक्कीच माहीत असेल. चित्रपटात जारा (दिशा पटानी) आणि जोरावर (पूरन गब्बी) यांचा भाऊ सिकंदरची भूमिका अनिरुद्ध रावलने साकारली आहे.

इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जर तुम्ही 'आवारापन 2' हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला सिकंदरची भूमिका नक्कीच माहीत असेल. चित्रपटात जारा (दिशा पटानी) आणि जोरावर (पूरन गब्बी) यांचा भाऊ सिकंदरची भूमिका अनिरुद्ध रावलने साकारली आहे.

या चित्रपटात अनिरुद्धने त्याच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनयाची प्रतिभा ही त्याला वडिलांकडून आपसूकच मिळाल्याचं ही भूमिका पाहून समजतं. अनिरुद्धने कोणताही गाजावाजा न करता आपल्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

अनिरुद्धने या चित्रपटात एका ऑटिस्टिक आणि निरागस तरुणाची भूमिका साकारली आहे. त्याचं हे पात्र हिंसेपासून दूर स्वत:च्याच एका वेगळ्या जगात वावरतं. हा साधेपणा अनेकदा प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणतो. सुरुवातीपासून अनिरुद्धचं पात्र शांत दिसत असलं तरी खरा थरार क्लायमॅक्समध्ये उलगडतो.

चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दृश्यात जेव्हा शिवम पंडित (इमरान हाश्मी) आणि खलनायक यांच्यात लढाई होते तेव्हा अनिरुद्धचं निरागस पात्र एकाच कृतीने कथेची दिशा बदलून टाकतं. या संपूर्ण चित्रपटात त्याने त्याच्या पात्राची देहबोली अत्यंत कुशलतेने हाताळली आहे त्यामुळे क्लायमॅक्सचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दृश्यात जेव्हा शिवम पंडित (इमरान हाश्मी) आणि खलनायक यांच्यात लढाई होते, तेव्हा अनिरुद्धचं निरागस पात्र एकाच कृतीने कथेची दिशा बदलून टाकतं. या संपूर्ण चित्रपटात त्याने त्याच्या पात्राची देहबोली अत्यंत कुशलतेने हाताळली आहे, त्यामुळे क्लायमॅक्सचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in