• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच… खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली

August 20, 2026 by admin Leave a Comment

खाद्यतेलाच्या विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, आता दुकानदारांना सुटे तेल विकता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. खाद्यतेल कसे तयार केले आहे, याबाबत संपूर्ण माहिती लेबलवर असणे आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार, खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद, स्पष्ट आणि पूर्ण लेबल […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंची FDA वर नियुक्ती कशी झाली, नियुक्तीवर नाराज होते..किस्सा

August 20, 2026 by admin Leave a Comment

सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धडाकेबाज कारवाईची सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. एफडीएच्या आयुक्तपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या डिपार्टमेंटमध्ये राहून भेसळ अन्न आणि इतर फसव्या जाहिराती यावरुन जे रान पेटवले आहे.याद्वारे सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कमी करुन त्यांच्या पोटात भेसळ अन्न टाकणारे त्यांचा नफा कमी झाला म्हणून नाराज असून कोर्टात याचिका दाखल […]

Filed Under: india

Poonam Pandey : सुनीता आहुजाच्या वक्तव्याने रंगलेल्या चर्चेत पूनम पांडेंची एन्ट्री; गोविंदाला दिला पाठिंबा

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गोविंदा(Govinda) याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) ही कालच मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात दिसली होती. 2024 साली तिने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती, मात्र काल सुनीता हिने ती याचिका मागे घेतली. या नंतर अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा याच्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं . काही दिवसांपूर्वी गोविंदा हा त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत […]

Filed Under: india

रक्षाबंधनाला काही दिवस उरले असताच डी-मार्टमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी, राख्यांसह या वस्तूंवर प्रचंड सूट

August 20, 2026 by admin Leave a Comment

रक्षाबंधन सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढली आहे. बहिणीसाठी राखी आणि भावासाठी खास भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची विविध दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यातच डी-मार्टमध्ये रक्षाबंधनानिमित्त विविध वस्तूंवर आकर्षक सवलती देण्यात आल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. ऑगस्ट महिना सुरू होताच डी-मार्टमध्ये रक्षाबंधनासाठी विविध प्रकारच्या राख्यांची विक्री सुरू करण्यात येते. […]

Filed Under: Latest News

Explained : विधिमंडळ पक्षाबाबत ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तीवादामागचं लॉजिक सगळा गेम पालटू शकतो

August 20, 2026 by admin Leave a Comment

मागच्या काही दिवसांपासून विधिमंडळ पक्षासंदर्भात ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तीवादामागचं लॉजिक समजून घेतलं तर सगळा गेम पलटेल. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? या खटल्याची नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. या दोन्ही वकिलांनी सुनावणीत निवडणूक आयोग आणि […]

Filed Under: india

राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी, तुकाराम मुंढे यांची घोषणा..

August 20, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही मोठे निर्णय घेतले. राज्यभरात मोठे धाडसत्र सुरू आहे. अ‍ॅनालॉग पनीरवर त्यांनी बंदी आणली. यासोबतच मुंबई महापालिकेतील शाळांचा कँटीनमधील मेन्सू बदलला आहे. भेसळखोरांचा धाबे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने दणाणली आहेत. त्यामध्येच आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Interim pages omitted …
  • Page 586
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम
  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in