वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील करो या मरोचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून दोन्ही संघांनी तीव्र लढत दिली. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता होती. कारण या सामन्याच्या निकालावरच पुढच्या फेरीचं गणित ठरणार होतं. त्यामुळे दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. एका गोलसाठी दोन्ही संघांनी चांगलाच घाम गाळला. […]
Archives for August 2026
RO फिल्टर साफ करण्यासाठी आता टेक्नीशियनची गरज नाही, घरच्या घरी ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ
स्नेहल मेंगळ: आजकाल बहुतेक घरांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ वॉटर प्युरिफायर बसवलेले असते. आरओ बसवल्यानंतर, बहुतेक लोकांना वाटते की आता पाणी स्वच्छ करण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त त्या मशीनचीच आहे. ते वेळेवर फिल्टर बदलतात, त्याची सर्व्हिसिंग करून घेतात आणि झाले. पण तुम्हाला माहित आहे का की आरओमधील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे? जर […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवायांमुळे FDA आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, सोशल […]
…म्हणून शिवसेनेवर ठाकरेंचीच मालकी! कामत यांचे 2 मोठे युक्तिवाद गेमचेंजर ठरणार? शिंदेंच्या हातून सगळं जाणार?
Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे ठाकरे गटाच्याच मालकीचे आहे, असा जोरदार युक्तिवाद वकील देवदत्त कामत यांच्याकडून केला जात आहे. याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीदेखील ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालय अगोदर ठाकरे गटाची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे. परंतु […]
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी… ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद करताना अनेक मुद्दे मांडले. कामत यांनी कोर्टात सांगितले की, राजकीय संघटनेमध्ये ठाकरे गटाकडे स्पष्ट बहुमत होते, याचे पुरावे म्हणून १९ लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती, तर शिंदे गटाकडे केवळ ४ लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे होती. चिन्ह […]
रात्री 9 वाजता एचआरचा फोन, 2 मिनिटात नोकरी गेली, इंजीनिअर क्षणात रस्त्यावर
दिवसभराचं काम संपलं, तो झोपायला जायच्या तयारीत होता. तेवढ्यातच फोन खणखणला, पाहिलं तर HRचा कॉल होता. अवघं दोन मिनिटं बोलणं झालं. ना काही चूक सांगितली, कोणतीही नोटीसही दिली नाही. रात्री 9 वाजता झालेल्या या कॉलमध्ये अवघ्या काही मिनिटांत त्याला कंपनीतील नोकरी संपल्याचे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, त्याला कोणतीही चूक दाखवण्यात आली नाही किंवा कामगिरीबाबत तक्रारही […]