• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

RO फिल्टर साफ करण्यासाठी आता टेक्नीशियनची गरज नाही, घरच्या घरी ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ

August 20, 2026 by admin Leave a Comment

स्नेहल मेंगळ: आजकाल बहुतेक घरांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ वॉटर प्युरिफायर बसवलेले असते. आरओ बसवल्यानंतर, बहुतेक लोकांना वाटते की आता पाणी स्वच्छ करण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त त्या मशीनचीच आहे. ते वेळेवर फिल्टर बदलतात, त्याची सर्व्हिसिंग करून घेतात आणि झाले. पण तुम्हाला माहित आहे का की आरओमधील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे? जर […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवायांमुळे FDA आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, सोशल […]

Filed Under: india

…म्हणून शिवसेनेवर ठाकरेंचीच मालकी! कामत यांचे 2 मोठे युक्तिवाद गेमचेंजर ठरणार? शिंदेंच्या हातून सगळं जाणार?

August 20, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे ठाकरे गटाच्याच मालकीचे आहे, असा जोरदार युक्तिवाद वकील देवदत्त कामत यांच्याकडून केला जात आहे. याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीदेखील ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालय अगोदर ठाकरे गटाची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे. परंतु […]

Filed Under: Latest News

कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी… ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद करताना अनेक मुद्दे मांडले. कामत यांनी कोर्टात सांगितले की, राजकीय संघटनेमध्ये ठाकरे गटाकडे स्पष्ट बहुमत होते, याचे पुरावे म्हणून १९ लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती, तर शिंदे गटाकडे केवळ ४ लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे होती. चिन्ह […]

Filed Under: india

रात्री 9 वाजता एचआरचा फोन, 2 मिनिटात नोकरी गेली, इंजीनिअर क्षणात रस्त्यावर

August 20, 2026 by admin Leave a Comment

दिवसभराचं काम संपलं, तो झोपायला जायच्या तयारीत होता. तेवढ्यातच फोन खणखणला, पाहिलं तर HRचा कॉल होता. अवघं दोन मिनिटं बोलणं झालं. ना काही चूक सांगितली, कोणतीही नोटीसही दिली नाही. रात्री 9 वाजता झालेल्या या कॉलमध्ये अवघ्या काही मिनिटांत त्याला कंपनीतील नोकरी संपल्याचे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, त्याला कोणतीही चूक दाखवण्यात आली नाही किंवा कामगिरीबाबत तक्रारही […]

Filed Under: Latest News

घरातील पाण्याची टाकी कधी स्वच्छ करावी? जाणून घ्या

August 20, 2026 by admin Leave a Comment

घरात दररोज पाण्याचा वापर होतो. पिण्याव्यतिरिक्त स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुण्यासाठी पाण्याची गरज भासते. घरातील पाण्याच्या टाकीत धूळ , माती, शेवाळ आणि इतर घाणी साचण्याची शक्यता आहे. तुमच्या घराती नळाच्या पाण्यात काही बदल आल्यास टाकीच्या स्थितीबद्दल कल्पना येऊ शकते. त्यावेळी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची गरज दिसून येते. पाण्याचा पिवळसर, तपकिरी रंग, इतर बदल दिसल्यास चुकूनही दुर्लक्ष […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 562
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in