• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरातील पाण्याची टाकी कधी स्वच्छ करावी? जाणून घ्या

August 20, 2026 by admin Leave a Comment


घरात दररोज पाण्याचा वापर होतो. पिण्याव्यतिरिक्त स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुण्यासाठी पाण्याची गरज भासते. घरातील पाण्याच्या टाकीत धूळ , माती, शेवाळ आणि इतर घाणी साचण्याची शक्यता आहे.

तुमच्या घराती नळाच्या पाण्यात काही बदल आल्यास टाकीच्या स्थितीबद्दल कल्पना येऊ शकते. त्यावेळी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची गरज दिसून येते. पाण्याचा पिवळसर तपकिरी रंग इतर बदल दिसल्यास चुकूनही दुर्लक्ष करू नका.

तुमच्या घराती नळाच्या पाण्यात काही बदल आल्यास टाकीच्या स्थितीबद्दल कल्पना येऊ शकते. त्यावेळी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची गरज दिसून येते. पाण्याचा पिवळसर, तपकिरी रंग, इतर बदल दिसल्यास चुकूनही दुर्लक्ष करू नका.

पाण्याचा वास येऊ लागल्यास कारणाचा शोध घेणे महत्वाचे आहे. टाकीत बराच वेळ घाण साचल्यास टाकी तपासून घेणे उचित ठरते.

पाण्याचा वास येऊ लागल्यास कारणाचा शोध घेणे महत्वाचे आहे. टाकीत बराच वेळ घाण साचल्यास टाकी तपासून घेणे उचित ठरते.

नळाने पाणी भरताना घाण कचरा येत असल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. टाकीतील घाण नळाद्वारे येऊ शकते. यावेळी केवळ न स्वच्छ करणे पुरेसे ठरत नाही. तर पाण्याची टाकी स्वच्छ करणे फायदेशीर ठरू शकते.

नळाने पाणी भरताना घाण, कचरा येत असल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. टाकीतील घाण नळाद्वारे येऊ शकते. यावेळी केवळ न स्वच्छ करणे पुरेसे ठरत नाही. तर पाण्याची टाकी स्वच्छ करणे फायदेशीर ठरू शकते.

टाकीच्या नळातून पाणी हळू येत आहे तर पाईपमध्ये घाण साचण्याची शक्यता अधिक असते. पाण्याचा प्रवाह कमी होण्यामागे टाकी अस्वच्छ असणे हे कारण असू शकते. त्यामुळे प्लंबरच्या मदतीने टाकी तपासून घ्यावी.

टाकीच्या नळातून पाणी हळू येत आहे, तर पाईपमध्ये घाण साचण्याची शक्यता अधिक असते. पाण्याचा प्रवाह कमी होण्यामागे टाकी अस्वच्छ असणे, हे कारण असू शकते. त्यामुळे प्लंबरच्या मदतीने टाकी तपासून घ्यावी.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in