• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

तुकाराम मुंढे यांचा नोकरशाहीला आरसा, स्पष्ट केली अधिकाऱ्यांची जबाबदारी, म्हणाले ‘जर मी नाही, तर…

August 21, 2026 by admin Leave a Comment

IAS अधिकारी तुकाराम मुंढे सध्या भेसळखोरांविरोधातील मोहिमेमुळे चर्चेत आहेत. ‘इंडिया अॅट 100’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रशासन, नोकरशाही आणि जनतेप्रती अधिकाऱ्यांच्या जबाबदारीबाबत आपले स्पष्ट मत मांडले. त्यांच्या मते, व्यक्तींपेक्षा संस्था अधिक महत्त्वाच्या असतात आणि एका सिव्हिल सर्व्हंटची खरी ओळख त्याच्या पदावरून किंवा लोकप्रियतेवरून नाही तर जनतेप्रती असलेली जबाबदारी आणि संविधानाप्रती असलेली बांधिलकी यावरून ठरते. तुकाराम […]

Filed Under: india

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल देणार असं उत्तर, दोनदा फेल गेल्यानंतर खास रणनिती

August 21, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दोन्ही डावात निराशा केली. पहिल्या डावात 16, तर दुसऱ्या डावात 8 धावा करून बाद झाला. दोन्ही वेळेस फिरकीपटू प्रभात जयसूर्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आता कोलंबो कसोटी सामन्यासाठी शुबमन गिलने खास तयारी केली आहे. श्रीलंकन संघाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी रणनिती […]

Filed Under: cricket

Govinda: कोमलसोबत गोविंदाचं दुसरं लग्न? अखेर मॅनेजरने सोडलं मौन; या निर्णयांचे परिणाम..

August 21, 2026 by admin Leave a Comment

Govinda : गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटाची याचिका मागे घेतली असली तरी त्यांच्यातील कौटुंबिक वाद आणि मतभेद अद्याप मिटले नसल्याचं दिसतंय. घटस्फोट मागे घेतल्यानंतरही पती-पत्नीमधील वाद मिटण्याऐवजी तो अधिकच चिघळला आहे. राखी सावंतशी फोनवरून बोलताना सुनिताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाविषयी धक्कादायक दावा केला होता. ते दोघं लग्न करण्याच्या तयारीत होते, म्हणूनच मी घटस्फोटाची याचिका मागे घेतली, […]

Filed Under: Latest News

माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करण्याऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता

August 21, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना किमान मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर मराठी भाषा येत नसेल तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून चालकांना परवानाच रद्द करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]

Filed Under: entertainment

घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने दीपकेंच्या टीमचे आरोप फेटाळले

August 21, 2026 by admin Leave a Comment

जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले. इतकेच नाही तर सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. रांका यांनी तर हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. हा हल्ला आम्ही केला […]

Filed Under: india

Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

August 21, 2026 by admin Leave a Comment

How To Book Online Luggage: भारतीय रेल्वे हे सर्वात स्वस्तात निर्धोकपणे प्रवास करण्याचे साधन आहे. आता रेल्वेने स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि धावपळ कमी करण्यासाठी ऑनलाईन लगेज बुकींगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळणार आहे. तिकीट बुकींगसोबत सुरु केलेल्या एक्स्ट्रा लगेजला डिक्लेअर आणि बुक करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु केल्याने रेल्वेच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in