• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द

August 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय घेतला आहे. आता विशाखा राऊत कोर्टात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]

Filed Under: india

एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी दिवसातून 35 षटकांचा सराव! मानव सुथारचा स्टॉक बॉल आहे तरी काय?

August 21, 2026 by admin Leave a Comment

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आता नवख्या मानव सुथारच्या फिरकीची चर्चा होत आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय कसोटी करिअर फार मोठं नाही. पण अवघ्या दोन सामन्यात त्याने आपल्या फिरकीची छाप सोडली आहे. मानव सुथारने वयाच्या 24व्या वर्षी रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली वेगली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात मानव सुथारने 17 विकेट काढल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी […]

Filed Under: cricket

Gold Rate : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ…

August 21, 2026 by admin Leave a Comment

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ झाल्याने ग्राहकांना याची मोठी झळ बसणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी गणपतीचा सण आहे. त्यामुळे अनेकजण सोने आणि चांदीच्या दागिने आणि वस्तूंची गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी खरेदी करत असतात.त्यांना आता याची झळ बसणार आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची […]

Filed Under: Latest News

करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? व्हिडीओमधील बेबी बंप पाहून सर्वच थक्क, थेट टीमने केला मोठा खुलासा

August 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा जिमबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये करीना ब्लॅक जिमवेअरमध्ये दिसत असून, तिच्या लूकवरून काही नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला. काहींनी तर करीना आणि सैफ अली खान यांच्या तिसऱ्या बाळाची चर्चा सुरू केली. मात्र, या […]

Filed Under: entertainment

Rahul Gandhi : ही तर फक्त सुरुवात.. पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

August 21, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. याच पॅलेट गन पीडित तरुणालाला घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी अनेक तासं ठिय्या दिल्यावर अखेर पोलीस झुकले, पोलिसांनी 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ही तर फक्त सुरुवात […]

Filed Under: india

Tukaram Mundhe Biopic : तुकाराम मुंढेंवर बायोपिक बनला तर ‘हा’ अभिनेता ठरेल परफेक्ट ! सोशल मीडियावर चर्चा

August 21, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यात अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त पनीर आणि दूध असो किंवा अस्वच्छ रेस्टॉरंट्स, डॉमिनोज आणि बर्गर किंगसारख्या आऊटलेट्सवरची कारवाई असो, FDAकडून सातत्याने कठोर पावलं उचलली जात आहेत. या कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Interim pages omitted …
  • Page 553
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in