आयसीसी वुमन्स टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मोलिन्यू नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर म्हणाली की, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. सुंदर दिवस आहे, त्यांच्यावर सुरुवातीलाच दबाव आणायचा आहे. खेळपट्टीमध्ये फारसा बदल होईल […]
Archives for July 2026
‘डॉक्टरसमोर मला कपडे काढावे लागले’, लिंगबदल केलेल्या अनाया बांगरने सांगितला तो किस्सा; Video व्हायरल
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी अनाया बांगर गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. मुलापासून मुलगी बनलेली अनाया बांगर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे शेअर करत असते. अलिकडेच तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये तिने जेंडर ट्रान्सफॉर्मेशनदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक असा अनुभवही सांगितला, ज्यामध्ये तिला […]
आधी तिच्या शरीराचे लचके तोडले, नंतर… 12 वर्षांच्या चिमुकलीसोबत आक्रित घडलं; संपूर्ण देश हादरला
गेल्या काही काळापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. आता पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी दुकानातून सामान आणण्यासाठी गेली होती, मात्र ती परतलीच नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, चार जणांनी […]
स्वयंपाकघरातील या 5 वस्तू कधीही संपू देऊ नका! लक्ष्मी कृपा आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
वास्तुशास्त्रानुसार तांदूळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ अन्नधान्य मानले जाते. ते लक्ष्मीचे प्रतीक असून घरातील समृद्धी आणि अन्नसंपन्नतेचे द्योतक आहे. असे मानले जाते की घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये, कारण यामुळे अन्नधान्याची कमतरता आणि आर्थिक अस्थैर्य येऊ शकते. तांदळाचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे तर धार्मिक विधींमध्येही केला जातो, जसे की पूजेत अक्षता म्हणून. त्यामुळे […]
चार मजली इमारती एवढे कटरहेड, 500 आशियाई हत्तींइतके TBM मशिनचे वजन, बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्याचे काम सुरु
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खणण्याच्या कामाला विक्रोळी येथे आज सुरुवात झाली. विक्रोळी शाफ्ट येथे देशातील सर्वात मोठे टनेल बोरिंग मशिनद्वारा (टीबीएम) लाँच करण्यात आले. या मशिनद्वारे मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याचे उत्खनन सुरु करण्यात आले आहे. या टनेल मशिनचा व्यास चार मजल्याच्या […]
FIFA World Cup: 8 पिवळे कार्ड आणि 3 गोल.. मोरक्को कॅनडा सामन्यात फूल राडा, असा लागला निकाल
Morocco vs Canada, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकत अंतिम फेरीपर्यंत कोण पोहोचतं? याची उत्सुकता आहे. या स्पर्धेत मोरक्कोने पुन्हा एकदा इतिहास रचत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राउंड ऑफ 16 स्पर्धेत मोरक्कोने यजमान कॅनडा संघाला 3-0 […]