पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या एका सुरक्षित योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या लोकप्रिय योजनेला ‘नॅशनल सेव्हिंग्स डिपॉजिट अकाऊंट’ असे म्हटलं जाते. या योजनेत दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर महिन्याला 3000 रुपये जमा करू शकता. या योजनेतून सुरक्षितरित्या 5 लाखांहून अधिकचा फंड तयार होईल. या योजनेसाठी […]
Archives for July 2026
आमिर खानची पत्नी बनताच गौरी स्प्रॅटने केलं असं काही, लग्नातील न पाहिलेला फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्यांची जोडीदार गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळ्याचा एक खास इनसाइड फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नवविवाहित जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत असल्याने चाहत्यांकडून त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण अत्यंत […]
CM विजय यांचा पाय खोलात, AIDMK सह भाजपा, DMK पक्षाने… तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ!
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपासून थलपती विजय हे सतत चर्चेत आहेत. अशातच आता विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी म्हणजेच DMK, AIADMK आणि भाजपने मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळेत राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सत्ताधारी पक्षावर आमदारांची फोडाफोड […]
वजन कमी करायचं आहे, उपाशी पोटी प्या काकडी आणि पुदिन्याचा रस, 5 आश्चर्यकारक फायदे, लगेच पिण्यास कराल सुरुवात
आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्याचे विकार उद्भवतात. ज्यामुळे सतत डॉक्टरांकडे जावं लागतं आणि एकवेळ अशी येते जेव्हा औषधांचा पूर्णपणे कंटाळा येतो. एवढंच नाही तर, 9 ते 5 च्या नोकरीमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे वजन वाढणे. सतत बसून असल्यामुळे वजन वाढते. पण तुमचं वजन तुम्ही […]
राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं, मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत; उद्धव ठाकरे कडाडले
राम मंदिराच्या दान पेटीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रमुख नेत्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर […]
FIFA: एम्बाप्पेची चमकदार कामगिरी, पॅराग्वेला पराभूत करत सलग चौथ्यांदा गाठली उपांत्यपूर्व फेरी
फ्रान्सने राउंड ऑफ 16 मध्ये पॅराग्वेला 1-0 ने मात दिली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सने सलग चौथ्या वर्ल्डकप स्पर्धेत टॉप 8 मध्ये जागा मिळवली आहे. आता गुरूवारी फ्रान्सचा सामना मॅसाचुसेट्सच्या फॉक्सबोरोमध्ये मोरक्कोशी होईल. (Photo: France Football Twitter) फ्रान्सला या सामन्यात विजयासाठी झुंजावं लागलं. या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफमध्ये […]