ENG W vs AUS W, ICC Women’s T20 World Cup 2026 final: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमनेसामने आहेत. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम फेरीचा सामना होत आहे. दोन संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकही सामना […]
Archives for July 2026
ईशा मालवीयचा ‘गुलाबी साडी’वर धमाकेदार डान्स; रितेश देशमुखही फिदा!
मराठमोळा गायक संजू राठोडने नुकतंच बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे. त्याच्या आवाजातील ‘गुलाबी साडी’ हे गाणं मराठीत तुफान गाजलं. या गाण्यावर सोशल मीडियावर असंख्य रील्स बनवण्यात आले. यात सेलिब्रिटीही मागे नव्हते. आता याच गाण्याचं हिंदी व्हर्जन बॉलिवूड चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘धमाल 4’ या चित्रपटात संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’चं नवीन व्हर्जन असून अभिनेता रितेश देशमुख […]
बंगालमध्ये राजकारण पेटले… 125 व्या जयंतपूर्वीच वातावरण तापले, कोलकत्त्यात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मारकाची तोडफोड
Dr Syama Prasad Mookerjee 125th birth anniversary: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची उद्या 6 जुलै रोजी 125 वी जयंती आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली आहे. डॉ. मुखर्जी यांची जयंती जल्लोषात साजरी होणार आहे. त्यापूर्वीच कोलकत्त्यात मोठा गोंधळ उडाला. सुक्रिया स्ट्रीट भागातील श्यामा प्रसाद मुखर्जी आणि गोपाल पाठा (मुखर्जी) यांच्या स्मारकाची […]
प्रथिनांनी भरलेला सुपरफूड, काळ्या हरभऱ्यापासून बनवा 5 पौष्टिक आणि चवदार डिशेस
काळा हरभरा हा भारतीय आहारातील अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक घटक मानला जातो. प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांचा समृद्ध स्रोत असल्यामुळे तो शाकाहारी लोकांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. शरीराची ऊर्जा वाढवणे, स्नायू मजबूत करणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारणे यासाठी काळा हरभरा मदत करतो. त्यातील उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसेच तो रक्तातील […]
राम मंदिराचा कारभार शेगाव संस्थानकडे द्या, थेट राष्ट्रपतींकडे मागणी; माजी मंत्र्याच्या पत्राची गल्ली ते दिल्ली चर्चा!
अयोध्या येथील श्री राम मंदिर तसेच संस्थानाचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सुपूर्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एका पत्राद्वारे केली आहे. अयोध्या येथील राम मंदिर संस्थानात झालेली चोरी आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू होत असल्याचा दावा करत सुबोध सावजी […]
Vaibhav Sooryavanshi: वैभवने केली सगळ्यांची बोलती बंद; इंग्लंडविरुद्ध असा कॅच पकडला की सगळ्या भुवया उंचावल्या, Video Viral
आयपीएल 2026 मध्ये, राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला त्यांच्या काही सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरले आणि त्याला क्षेत्ररक्षणासाठी संधी दिली नाही. वैभव क्षेत्ररक्षणात कमकुवत असल्याच्या अफवा होत्या आणि अनेक अनुभवी खेळाडूंनी त्याला काय करावे याबद्दल सल्लाही दिला होता. आता, या तरुण खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून क्षेत्ररक्षण ही त्याची कमजोरी नाही हे सिद्ध केले आहे. वैभवने शनिवारी […]